ChatGPT मुळे झाला मालामाल! 3 महिन्यात 28 लाखांची कमाई
Lance Junck च्या या ChatGPT Masterclass: A Complete ChatGPT Guide for Beginners या ट्रेनिंग कोर्ससाठी 15 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यातून Lance Junck 34,913 डॉलर ( जवळपास 28.6 लाख रुपये) इतकं प्रॉफिट झालं आहे.
Apr 1, 2023, 10:32 PM ISTMadhuri Dixit: माधुरी दीक्षितचा चेहरा पाहून 'त्या' महिलेनं केली होती भविष्यवाणी, आज ते सगळंच खरं ठरलं
Madhuri Dixit: बॉलिवूडमध्ये माधूरी दीक्षित हे नावाजलेलं नावं आहे तिच्या सौंदर्याचे (Madhuri Dixit Face Reading Video) सगळेच चाहते आहेत. नुकताच तिचा असाच एक व्हिडीओ (Viral Video) व्हायरल होतो आहे ज्यात माधूरीचं सौंदर्य पाहून चक्क तिच्यासमोर एका फेस रिडरनं तिचं कौतुकही केलं आहे.
Feb 15, 2023, 05:00 PM ISTAstrology: नवऱ्याच्या हृदयावर राज्य करतात 'या' राशीच्या मुली; यांच्याशी लग्न करून पती होतात धनवान
या मुली खूप उच्च पदावर पोहचतात. त्याचसोबत नवऱ्यासाठी त्याच्या करिअर साठी खूप लकी असतात असं म्हटलं जात. अश्या राशीच्या मुलींसोबत लग्न केलं तर तुम्हाला खूप लवकर यश प्राप्त होईल असं म्हणतात.
Dec 2, 2022, 11:43 AM ISTAuspicious Yoga: भगवान राम-श्रीकृष्णाच्या कुंडलीत होते हे पाच योग, जाणून घ्या
Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार जातकाच्या कुंडलीत पाच पैकी एक जरी योग असला तरी नशिब फळफळतं. जीवनात संघर्ष करावा लागत नाही. पंचमहापुरुष योग शनि, शुक्र, बुध, गुरू आणि मंगळ यामुळे तयार होतो.
Nov 22, 2022, 04:34 PM ISTGuru Margi 2022 : बृहस्पति मार्गी होऊन बनणार 'पंच महापुरुष राजयोग', या 3 राशींचे भाग्य उजळणार
चला जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.
Oct 7, 2022, 09:48 AM ISTRakesh Jhunjhunwala यांच्या या स्टॉकने मिळवला छप्परफाड पैसा; एका वर्षात संपत्ती तिप्पट
राकेश झुनझुनवाला, ज्यांना बाजारातील 'बिग बुल' म्हटले जाते, ते असे शेअर्स निवडतात, ज्यांचे रिटर्न आगामी काळात मजबूत परतावा देऊ शकतात.
Dec 14, 2021, 10:30 AM ISTकुटुंबीयांसोबत हॉलिडे प्लान होता पण, बोलावणं आलं आणि...
भारतीय टेस्ट टीम निवडण्यात आली तेव्हा शिखर धवनचा त्यात समावेश नव्हता... यामुळे तो मनोमन दुखावलाही होता. परंतु, पुन्हा एकदा आपण पुनरागमन करू असा विश्वासही त्याला होता... आणि ही संधी मिळाली तेव्हा त्यानं त्या संधीचं सोनंही करून दाखवलं.
Jul 27, 2017, 11:12 AM IST