former us foreign secretary

पाकिस्तान युद्धात भारताला नमवू न शकणारे अमेरिकेचे 'चाणक्य' कालवश; इंदिरा गांधींसाठी वापरले होते अपशब्द

अमेरिकेतील सर्वाधिक वादग्रस्त आणि प्रभावशाली विदेश मंत्र्यांपैकी एक असणारे डॉक्टर हेनरी किसिंजर यांचं वयाच्या 100 व्या वर्षी निधन झालं आहे. किसिंजर त्या अमेरिकन नेत्यांपैकी होते, ज्यांना भारताचा वाढता प्रभाव, ताकद याचा तिरस्कार होता. 1971 मध्ये जेव्हा भारताने बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी मदत केली असता ते संतापले होते. 

 

Nov 30, 2023, 12:05 PM IST