फेसबूकवर BMW कारसह फोटो पाहून प्रेमात पडली, लग्नही केलं.. सत्य कळताच थेट पोलिसात गेली
Trending News : सध्याची तरुण पिढी ही इंटरनेटसॅव्ही आहे. प्रत्यक्षातल्या मित्र-मैत्रिणींपेक्षा तरुणांचे फेसबूक, इन्स्टाग्रामवर हजारो मित्र-मैत्रिणी आहेत. फेसबूकवरच ओळख होऊन एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्याही अनेक घटना घडल्य आहेत.
Aug 12, 2024, 07:11 PM ISTपरदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष, अभियंत्याला लाखोंचा गंडा
नोकरीच्या आमिषाने चक्क अभियंत्याला लुटण्यात आलेय. विदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यासाठी या अभियंत्याला ऑनलाईनद्वारे ६ लाख ५९ हजार १०० रुपयांना गंडा घातला.
Jul 21, 2017, 08:38 PM ISTपरदेशात नोकरीचं आमिष दाखवून तरुणाचे अपहरण
परदेशात नोकरीचं आमिष दाखवून तरुणाचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आलाय. नाशिकमधल्या कपडा बाजार परिसत राहणा-या गौरव संधानशिव या तरुणाचं धर्मांतर करुन अपहरण करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. यामागे इसिसचा हात असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय.
Sep 8, 2015, 03:27 PM IST