ford india

'टाटा'ने विकत घेतला 'फोर्ड'चा कारखाना! ग्राहकांनाही होणार फायदा

विशेष म्हणजे या अधिग्रहणानंतर 'फोर्ड'मधून 'टाटा' कंपनीचे कर्मचारी झालेल्यांना 'टाटा'कडून 'फोर्ड'प्रमाणेच सर्व सुविधा पुरवल्या जाणार आहेत. या अधिग्रहण व्यवहारासाठी टाटा मोर्टर्सने 725 कोटी 70 लाख रुपये खर्च केले आहेत.

Jan 11, 2023, 10:39 AM IST

या प्रसिद्ध कंपनीनं गुंडाळलं भारतातील बस्तान, परदेशातून Import करावी लागणार कार

या कंपनीची कार खरेदी करणं होणार महाग, कंपनीचा मोठा निर्णय

Sep 9, 2021, 07:47 PM IST

'फोर्ड'ची नवी ईकोस्पोर्ट एस कार बाजारात दाखल, पाहा किंमत किती?

Ford Ecosport Cars -  फोर्ड इंडियाने (Ford  India) आपली नवी ईकोस्पोर्ट एसई (Ecosport ES) बाजारात लॉन्च केली आहे.  

Mar 14, 2021, 01:25 PM IST

फोर्ड इंडियाकडून वाहनांच्या किंमतीत ४.५ टक्क्यांपर्यंत घट

वाहन क्षेत्रातील मोठी कंपनी फोर्ड इंडियाने जीएसटी लागू झाल्यानंतर गाड्यांच्या किंमती ४.५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतलाय.

Jul 3, 2017, 07:17 PM IST

फोर्डची `इंडेवर` नवीन स्वरुपात बाजारात दाखल

`फोर्ड इंडिया` या मोटार कंपनीनं आपल्या `एसयूव्ही` (स्पोर्टस् यूटिलिटी व्हेईकल्स) विभागातील एक नवीन गाडी लॉन्च केलीय.

Apr 29, 2014, 06:13 PM IST

फोर्डची ३ लाख ८५ हजाराची `फिगो`...

‘फोर्ड इंडिया’ या नावाजलेल्या कंपनीनं नवीन ‘फिगो’ लॉन्च केलीय. फोर्डची ही फिगो म्हणजे कंपनीचा एक महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट आहे.

Oct 15, 2012, 07:18 PM IST