followers

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायी मुंबईत येण्यास सुरुवात

महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी दाखल.

Dec 4, 2019, 04:31 PM IST

IPL 2019 : प्रिया वारियर नव्हे, 'ही' आहे नवी 'नॅशनल क्रश'

बंगळुरूच्या संघाची ही चाहती आयपीएल सामन्यात सर्वांचं लक्ष वेधून गेली.

May 6, 2019, 08:29 AM IST

राजकारणामागोमाग ट्विटरवरही प्रियांका गांधींची एन्ट्री, फॉलोअर्सचा आकडा पोहोचला....

अवघ्या काही क्षणांमध्ये फॉलोअर्सचा आकडा लक्षणीयरित्या वाढला आहे. 

 

Feb 11, 2019, 01:15 PM IST
Pune,Koregaon Bhim Lonikand Villegers Provide Food To Followers PT32S

कोरेगांव भीमा पुणे | लोणीकंद ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम

कोरेगांव भीमा पुणे | लोणीकंद ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम
Pune,Koregaon Bhim Lonikand Villegers Provide Food To Followers

Jan 1, 2019, 05:55 PM IST

देवेंद्र फडणवीस ते लता मंगेशकर...हे होते भय्यू महाराजांचे अनुयायी

आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी मंगळवारी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. गोळी झाडल्यानंतर त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांचे निधन झाले. त्यांचे मूळ नाव उदय सिंह देशमुख होते. भय्यूजी महाराजांच्या निधनानंतर त्यांचे सर्व समर्थक रुग्णालयाबाहेर जमा झाले होते. 

Jun 12, 2018, 07:11 PM IST

ऐश्वर्याची नाराजी दूर, इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स

ऐश्वर्याच्या फॉलोअर्सची संख्या ४ लाखावर गेली असून तिला ब्लू टीकही मिळाल आहे.

May 13, 2018, 08:32 AM IST

डॉ. अंजलीने केले पक्षांसाठी पाणी ठेवायचे आवाहन

झी युवावरील अंजली ही मालिका एक तरुण आणि हुशार डॉक्टर अंजली आणि तिच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाभोवती फिरते. या मालिकेतून घराघरात पोहोचलेली डॉ. अंजली म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सुरुची अडारकर जशी छोट्या पडद्यावर पेशंट्सची काळजी करते तशीच ती खऱ्या आयुष्यात देखील माणसांची आणि पशुपक्षांची काळजी करते. उन्हाळ्याच्या दिवसात सगळ्यांची लाही लाही होत असताना पशुपक्षांना होणाऱ्या त्रासाकडे मात्र आपण फारसं लक्ष देत नाही.

Apr 17, 2018, 03:19 PM IST

ट्विटरवर पुन्हा भडकले अमिताभ बच्चन

आजकाल सेलिब्रिटी त्यांच्या फॅन्ससोबत कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असतात. मात्र नुकताच अमिताभ बच्चन आणि ट्विटरमध्ये रंगलेला वाद पुन्हा समोर आला आहे.  

Feb 22, 2018, 07:06 PM IST

VIDEO : 6 दिवसांच हे बाळ सोशल मीडियावरील 'स्टार'

कॅलियन 6 दिवसांच गोंडस बाळ. 

Feb 18, 2018, 12:37 PM IST

'ओखी'चा आंबेडकरी अनुयायांना फटका, दादर स्टेशनवर घेतला आसरा

ओखी चक्रीवादळामुळे मुंबईत सोमवारी रात्रीपासूनच पावसाला सुरूवात झाली. मुंबईतलं जनजीवन यामुळे विस्कळीत झालंच पण त्याचा सर्वाधिक फटका मुंबई बाहेरून महापरिनिर्वाण दिनानिमित्त आलेल्या आंबेडकरी अनुयायांना बसला.

Dec 5, 2017, 10:22 PM IST

ही आहे जगातील सर्वात छोटी मॉडेल, जगभरात लाखो लोक करतात फॉलो

मॉडेल होण्यासाठी तुम्हाला आखीव रेखीव अंगकाटी तसेच, भलीमोठी उंची असावी लागते असा सर्वसाधारण समज. पण, हा समज म्हणजे काही नियम नाही बरं. एक अशीही मॉडेले आहे. जिने हे सर्वच नियम मोडीत काढले आहेत. तरीही, मॉडेलिंग विश्वात तिची दखल घेतली जाते. केवळ दखलच घेतली जात नाही. तिला कोट्यवधी लोक फॉलोही करतात. इतकेच नव्हे तर,जगातील सर्वात छोटी मॉडेल अशी तिची खास ओळखसुद्धा आहे. ही सर्व चर्चा चालते अर्थातच मीट ड्रू प्रेस्टा हिच्याबद्धल.

Nov 21, 2017, 09:20 PM IST

'बाबा' च्या डेऱ्याला संपत्ती दान करणाऱ्यांना कोर्टाचा धक्का

 बलात्काराच्या आरोपात गुरमीत राम रहीम बाबाला २० वर्षे तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. 'बाबा' त्याच्या कर्माची फळ भोगत आहे पण बाबाच्या अनुयायी आता काळजीत पडले आहेत. या बाबा वर विश्वास ठेवून डेऱ्याला आपली संपत्ती दान केलेले अनुयायी सध्या चिंतेत आहेत. कारण 'बाबा' ला शिक्षा सुनावल्यानंतर पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने डेऱ्याला दान केलेली संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. 

Sep 3, 2017, 02:39 PM IST

फेसबूक फॉलोअर्सच्या यादीत कोहली दुसऱ्या क्रमांकावर, पहिल्या क्रमांकावर कोण?

अनिल कुंबळेसोबत झालेल्या वादामुळे विराट कोहलीवर सध्या टीकेचा भडीमार सुरु आहे.

Jun 26, 2017, 07:07 PM IST

मोदींनी ट्रम्पना टाकलं मागे, इन्स्टाग्रामवर नंबर एकवर

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स असलेले नेते बनले आहेत.

Apr 12, 2017, 10:19 PM IST