तुम्हीच सांगा, पाऊस पडल्यावर कुणी कधी रडतं का? पण...
तुम्हीच सांगा, पाऊस पडल्यावर कुणी कधी रडतं का? पण...
Aug 9, 2019, 09:55 PM ISTकोल्हापूर । ऐतिहासिक वास्तूंना देखील महापुराचा फटका
कोल्हापूरमधील ऐतिहासिक वास्तूंना देखील महापुराचा फटका बसतोय. मुसळधार पावासमुळे कमकुवत झालेला ज्यूनिअर सरकार म्हणजेच काकासाहेब घाडगे यांचा कागलमधील वाडा कोसळालाय. हा वाडा कोसळतानाची लाईव्ह दृष्य कॅमेऱ्यात चित्रित झालीय. यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
Aug 9, 2019, 04:55 PM ISTमुंबई | दुधाची कमतरता, भाव वाढण्याची शक्यता
मुंबई | दुधाची कमतरता, भाव वाढण्याची शक्यता
Aug 9, 2019, 04:45 PM ISTकोल्हापूर । पुराचा वेढा कायम, शिरोळ येथे पूरस्थिती कायम
कोल्हापूर जिल्ह्याला अजुनही पुराच्या पाण्याने घेरलंय... मात्र दुसरीकडे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 2 फुटांनी घट झाली आहे.. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 239 गावांमधून 23 हजार 889 कुटुंबातील 1 लाख 11 हजार 365 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय.
Aug 9, 2019, 04:10 PM ISTकराड । पुणे - बंगळुरू महामार्गावर जड वाहनांची वाहतूक बंद
गेल्या तीन दिवस पुणे - बंगळुरू महामार्गावर जड वाहनांची वाहतूक बंद असल्यानं ट्रक आणि कंटेनर चालक अडकून पडले आहेत.
Aug 9, 2019, 04:05 PM ISTअकोला । अकोट येथील पुरात अडकलेल्या मजुरांची सुटका
अकोला अकोट येथील पुरात अडकलेल्या मजुरांची सुटका
Aug 9, 2019, 04:00 PM ISTसातारा । पुणे-बंगळुरु महामार्गावर ट्रकच्या रांगा
गेल्या तीन दिवस पुणे - बंगळुरू महामार्गावर जड वाहनांची वाहतूक बंद असल्यानं ट्रक आणि कंटेनर चालक अडकून पडले आहेत.
Aug 9, 2019, 03:55 PM ISTसांगली । पूरस्थिती कायम, महापुरात अर्धे शहर पाण्याखाली
सांगलीतही तशीच परिस्थिती आहे. महापुराने अर्ध्या शहराला पाण्याखाली घेतले आहे. त्यामुळे टिळक चौक, गणपती पेठ, हरभट रोड, मारुती चौक, बसस्थानक परिसराचे तीनही मार्ग, गावभाग, रिसाला रोड, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, पत्रकारनगर गेल्या दोन दिवसांपासून सुमारे बारा फूट पाण्यात बुडाला आहे. हे पाणी ओसरेपर्यंत आणखी दोन दिवस पाण्यात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापारी तसेच नागरिकांचे मोठे नुकसान होणार आहे.
Aug 9, 2019, 03:50 PM ISTसरकारचा अजब 'जीआर', दोन दिवस पाण्यात असाल तर मदत!
गेल्या पाच दिवसांपासून पुरात अडकलेल्या हजारो पुरग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने अटी घातल्याचे समोर आले आहे.
Aug 9, 2019, 03:10 PM ISTपुराचा फटका : पुणे-बंगळुरु महामार्गावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू महामार्गावर जड वाहनांची वाहतूक मागील चार दिवसांपासून बंद आहे.
Aug 9, 2019, 02:18 PM ISTनंदुरबार, धुळे जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती
नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
Aug 9, 2019, 01:22 PM ISTजनता पुरात, सेल्फी घेत गिरीश महाजन पूर पर्यटनात
पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांना वेळेवर मदत मिळत नाही.
Aug 9, 2019, 11:52 AM ISTराज्य संकटात, उद्धव ठाकरे पक्षवाढीत दंग
Mumbai Uddhav Thackeray On Flood Situation
Aug 9, 2019, 12:10 AM ISTपश्चिम महाराष्ट्रात पूर; दुधाचा 'दुष्काळ'
Maharashtra Milk Supply Affected From Flood Situation
Aug 9, 2019, 12:00 AM ISTमहापुराचा हाहाकार : फडणवीसांची विनंती येडियुरप्पांकडून मान्य
महापुराचा हाहाकार : फडणवीसांची विनंती येडियुरप्पांकडून मान्य
Aug 8, 2019, 10:40 PM IST