flex fuel

ऊसाच्या रसावर धावणारी कार! पेट्रोल फक्त 15 रुपये लीटर, गडकरींचा दावा; आज होणार लॉन्च

World Flex Fuel Vehicle: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते या गाडीचं आज उद्घाटन केलं जाणार आहे. जाणून घ्या या इंधनामध्ये असं काय खास आहे ज्यामुळे याच्याकडे भविष्यातील सर्वात स्वस्त पर्याय म्हणून पाहिलं जात आहे.

Aug 29, 2023, 11:59 AM IST

Petrol-CNG विसरा! आता मारुति सुझुकीची WagonR धावणार या इंधनावर

Flex Fuel WagonR in India: पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे प्रवास महागला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात पेट्रोल डिझेलला पर्याय शोधला जात आहे. इलेक्ट्रिक कारच्या मागणीतही वाढ झाली आहे. आता देशातील नामांकीत कंपनी मारुति सुझिकीने पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून फ्लेक्स इंधनावर धावणारी वॅगनआर आणली आहे. 

Dec 13, 2022, 04:12 PM IST

इथेनॉलवर चालणारी पहिली कार अखेर दाखल, गडकरी म्हणाले, स्वप्न पूर्ण झालं.

Nitin Gadkari Hydrogen Car Toyota Mirai : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या गाडीत बसून त्याचा अनुभव देखील घेतलाय.

Oct 12, 2022, 10:07 PM IST

देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती अर्ध्यावर येणार; गडकरी यांना ऑटोमोबाईल कंपन्यांचे आश्वासन

NITIN GADKARI | रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हटले, देशातील ऑटोमोबाईल इंडस्ट्री येत्या 6 महिन्यांत फ्लेक्स इंधन इंजिनचे उत्पादन सुरू करेल. ही वाहने इथेनॉलवरही धावू शकतील. इथेनॉल मिश्रित इंधन हे पेट्रोलमध्ये मिसळून तयार होते. त्यामुळे पेट्रोल स्वस्त होऊ शकते.

Mar 13, 2022, 10:46 AM IST

पेट्रोलच्या वाढत्या किंमतीपासून होणार सुटका; क्रेंद्र सरकारचा मोठा निर्णय

  पेट्रोलच्या सतत वाढत्या किंमतींवर एक पर्यायी उपाय 

Jun 21, 2021, 09:11 AM IST