first song

'देवा' चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज; शाहिद कपूरचा नवा लूक पाहून चाहते म्हणाले 'भसड मचा'

'झी स्टुडिओज' आणि रॉय कपूर फिल्म्स त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट देवाच्या चाहत्यांसाठी एक मोठा आनंदाची बातमी घेऊन आले आहेत. देवा चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे, ज्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. 

Jan 10, 2025, 05:11 PM IST

'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' मधील पहिलं गाणं भेटीला

चाळीशी हा आयुष्यातला असा गंमतशीर टप्पा आहे, जिथे तुम्ही तरुणही नसता आणि प्रौढही. त्यामुळे या वयातील धमाल ही विशेष वेगळी असते. ही धमाल, मजामस्ती या गाण्यात दाखवण्यात आली आहे.

Mar 12, 2024, 12:57 PM IST

Pawandeep Rajan च्या मिठीत Arunita Kanjilal, दोघांचा रोमँटिक अंदाज, फोटो व्हायरल

पवनदीप आणि अरूणीता पुन्हा एकत्र 

Oct 8, 2021, 07:33 AM IST

सागरीकाच्या "रेट्रो V" अल्बम मधील 'सुवासिनी' हे पहिले गाणे लाँच

सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांचा स्वरसाज

Jul 11, 2020, 12:02 PM IST

Kedarnath Song : विश्वासाला भक्तीची जोड देणारं 'नमो नमो जी शंकरा...' गाणं पाहाच

ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस्था...

 

Nov 7, 2018, 08:13 AM IST

वीरे दी वेडींगचे पहिले गाणे 'तारीफां' रसिकांच्या भेटीला...

बहुचर्चित सिनेमा वीरे दी वेडींगचे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे

May 3, 2018, 10:59 AM IST

VIDEO : 'तेरे ठुमके सपना चौधरी' या गाण्यावर अभय देओलने केली धमाल

हरियाणातील लोकप्रिय डान्स सपना चौधरी आता बॉलिवूडमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभय देओलचा सिनेमा ''नानू की जानू" मध्ये सपना चौधरी आयटम साँग करणार असून हे गाणं मंगळवारी रिलीज झालं आहे. हे गाणं लग्न समारंभात चित्रित करण्यात आलं असून सपना चौधरी ठुमके लगावत आहे. 

Apr 4, 2018, 07:49 AM IST

VIDEO : 'दिल जंगली'चं पार्टी सॉन्ग युट्यूबवर हिट

तापसी पन्नू आणि साकिब सलीम स्टारर सिनेमा 'दिल जंगली'चं पहिलं गाणं प्रदर्शित झालंय. 

Jan 20, 2018, 04:10 PM IST

VIDEO : साध्या-साध्या गोष्टींत रोमान्स शिकवतोय अक्षय!

प्रजासत्ताक दिनाला प्रदर्शित होणाऱ्या अभिनेता अक्षय कुमार आणि मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे यांच्या 'पॅडमॅन' या सिनेमातलं पहिलं गाणं प्रदर्शित झालंय. 

Dec 20, 2017, 05:05 PM IST

'फिरंगी'चं पहिलं गाणं रिलीज, कपिल शर्मा वेगळ्या अंदाजात

कपिल शर्माचा दुसरा चित्रपट फिरंगीचं पहिलं गाणं ओए फिरंगी शुक्रवारी लॉन्च करण्यात आलं आहे.

Oct 27, 2017, 08:05 PM IST

इश्क जुनून सिनेमाचं पहिलं साँग व्हायरल

इश्क जुनून हा सिनेमा रिलीज होण्याआधीच त्याच्यातील काही सिनमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा पोस्टर लाँच करण्यात आलं होतं त्यानंतर तो वादाचा विषय़ झाला होता.

Feb 7, 2016, 03:30 PM IST

VIDEO : भारतातल्या पहिल्या 'थ्रीसम' सिनेमातलं हे पहिलं गाणं!

भारतात 'थ्रीसम' असा काहीतरी कन्सेप्ट येतोय, हे ऐकून अनेकांना अगोदरच धक्का बसलाय. 

Feb 4, 2016, 01:07 PM IST

व्हिडिओ : आमिरचा 'ठरकी छोकरो' अंदाज

आमिरचा लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'पीके' या सिनेमातील पहिलं-वहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हे गाणं लॉन्च करण्यात आलं. 

Nov 8, 2014, 06:59 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x