firangi

'कपिल शर्मा' विरुद्ध 'सनी लिऑनी', तुम्ही कोणाला बघणार ?

या आठवड्यात, १ डिसेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर दोन खास बॉलिवुड चित्रपट प्रदर्शित आहेत. 

Nov 26, 2017, 07:38 PM IST

‘पद्मावती’नंतर कपिलच्या ‘फिरंगी’ सिनेमाचं प्रदर्शन थांबलं

कॉमेडियन कपिल शर्माचा दुसरा सिनेमा ‘फिरंगी’ची रिलीज डेट अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे

Nov 22, 2017, 10:37 AM IST

कपिलने ओढवून घेतलाय सनी लिऑनीशी आणि अरबाजशी पंगा

कॉमेडिअन कपिल शर्मा सध्या आपल्या 'द कपिल शर्मा शो' पेक्षा त्याभोवती जोडलेल्या वादांमूळे जास्त चर्चेत आहे. आताही तो पुन्हा चर्चेत आला आहे.

Nov 20, 2017, 11:30 PM IST

कपिलने प्रमोशनसाठी अक्षयच्या शो मध्ये जाणे टाळले ?

सध्या कॉमेडियन कपिल शर्मा आपल्या आगामी चित्रपट फिरंगीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Nov 15, 2017, 01:11 PM IST

'फिरंगी'चं पहिलं गाणं रिलीज, कपिल शर्मा वेगळ्या अंदाजात

कपिल शर्माचा दुसरा चित्रपट फिरंगीचं पहिलं गाणं ओए फिरंगी शुक्रवारी लॉन्च करण्यात आलं आहे.

Oct 27, 2017, 08:05 PM IST

कपिल शर्माच्या ‘फिरंगी’ सिनेमाची पहिली झलक (व्हिडिओ)

कॉमेडियन कपिल शर्मा याच्या बहुचर्चीत ‘फिरंगी’ या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. कपिलचा हा दुसरा सिनेमा असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकताही आहे. 

Oct 13, 2017, 02:16 PM IST

आगामी चित्रपट 'फिरंगी' बद्दल कपिलचा खुलासा !

कपिल शर्मा आणि त्याचे फॅन्स यांच्यासाठी अलीकडेच एक चांगली बातमी आली होती. ती म्हणजे 'द कपिल शर्मा शो' चे सोनी टीव्ही बरोबरचे कॉन्ट्रॅक्ट १ वर्ष वाढवले आहे. त्याचबरोबर कपिलने त्याच्या फॅन्ससाठी अजून एक आनंदाची बातमी दिली आहे. बातमी त्याच्या आगामी चित्रपट 'फिरंगी' बद्दल असून कपिलने त्याबद्दल ट्विट करून खुलासा केला आहे.  

Aug 11, 2017, 12:01 PM IST

VIDEO : कामावर झायला उशीर झायला... वाट लावतोय 'फिरंगी' रिक्षावाला!

तुम्हाला एखाद्या ठिकाणी लवकरात लवकर पोहचायचंय... म्हणून तुम्ही रिक्षासाठी रोडवर येऊन हात दाखवता... एक रिक्षा तुमच्या समोर येऊन थांबते...  

Jun 18, 2016, 02:50 PM IST