नवीन वर्षाच्या सुरुवातीला चर्चेत येणार 'ही' जोडी, तृप्ती डिमरीसोबत असणारा 'हा' व्यक्ती कोण? व्हिडीओ व्हायरल
तृप्ती डिमरीने नववर्ष साजरे करण्यासाठी तिच्या कथित बॉयफ्रेंड सॅम मर्चंटसोबत फिनलंडमध्ये पोहोचली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत, ज्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या फोटोंमध्ये तृप्ती आणि सॅम बर्फाळ प्रदेशाचा आनंद घेताना दिसत आहेत.
Dec 31, 2024, 05:44 PM ISTफिल्टरशिवाय शुद्ध पाणी मिळणारा देश
फिल्टरशिवाय शुद्ध पाणी मिळणारा देश | the finland country with pure water without filters
Dec 11, 2024, 04:54 PM IST'या' 5 देशांमध्ये दिसतो मध्यरात्री सूर्य!
आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आकाशात सूर्य सकाळी आणि चंद्र रात्री दिसतो. त्यामुळे मध्यरात्री सूर्य दिसणे ही सामान्य घटना नाही. असे अनेक देश आहेत जिथे वर्षातून काही महिने मध्यरात्री आकाशात सूर्य दिसतो. या देशांना 'मिडनाइट सन' देशाच्या नावाने ओळखळे जाते. जाणून घेऊया कोणते आहेत हे देश.
Oct 12, 2024, 01:30 PM ISTजगातल्या कोणत्या देशात महिला सर्वाधिक सुरक्षित, पाहा भारत कोणत्या क्रमांकावर
Women Security : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जगभरात असे अनेक देश आहेत जिथे महिलांवरील अत्याचाराचा क्राईम रेट जास्त आहे. पण असेही काही देश आहेत, जिथे महिला सर्वाधिक सुरक्षित मानल्या जातात.
Oct 1, 2024, 07:15 PM ISTपाऊसपाणी, दुखापत...तरीही तो डगमगला नाही, Neeraj Chopra पुन्हा सुर्वण कामगिरी
या गेम्समध्ये पदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू आहे.
Jun 19, 2022, 08:48 AM ISTयुक्रेननंतर पुतीन यांच्या निशाण्यावर कोण? रशियाला 'या' देशांचा धसका
युक्रेननंतर आता रशियाने आपलं लक्ष या देशांकडे वळवलं आहे
Apr 14, 2022, 05:44 PM ISTUkraine वर हल्ल्यानंतर आता रशियाची या 2 देशांना धमकी
युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आता रशिया युरोपवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. रशिया आता इतर देशांना देखील धमकवत आहे.
Feb 27, 2022, 07:02 PM ISTचार दिवस कामाचे, बाकी सगळे आरामाचे... या देशातील सरकारचा प्रस्ताव
पंतप्रधान सना मारिन यांची जगातील सर्वात तरुण पंतप्रधान अशी ओळख आहे
Jan 7, 2020, 01:43 PM ISTजगातील सर्वात युवा पंतप्रधान, वय अवघं ...
सना मरीन या फिनलंडच्या नव्या पंतप्रधान आहेत. सना मरीन या अवघ्या ३४ व्या वर्षाच्या आहेत
Dec 9, 2019, 09:59 PM ISTजगातील सर्वात आनंदी आणि सुखी देश
Dec 4, 2018, 01:51 PM ISTमोबाईलने बुडवले देशाला
भारतीय बाजारात आणि जनसामान्यांमध्येही नोकियाचा बोलबाला होता.
Dec 19, 2012, 04:33 PM IST