रोजचा खाण्याचा खर्च कमी करुन फक्त 'इतके' गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळेल 54 लाखांची रक्कम
LIC Jeevan Labh: ही पॉलिसी 8 ते 59 वयोगटातील व्यक्तींसाठी उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, 25 वर्षांच्या व्यक्तीने जीवन लाभ पॉलिसी घेतल्यास, त्याला मासिक गुंतवणूक म्हणून 7,572 रुपये किंवा दररोजा 252 रुपये द्यावे लागतील.
Aug 8, 2023, 03:08 PM ISTपूरग्रस्तांना सरकारी मदत: कसा करायचा मदतीसाठी अर्ज, कोणती कागदपत्रे आवश्यक ?
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी राज्य सरकारने आज 11 हजार 500 कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले.
Aug 4, 2021, 07:47 AM ISTतिवरे धरण दुर्घटना : अद्याप तिघांचा शोध सुरुच, राष्ट्रवादीकडून आर्थिक मदत
तिवरे धरण फुटून सात दिवस झाले तरी अजूनही एडीआरएफ पथकाची शोध मोहीम सुरु आहे.
Jul 9, 2019, 01:38 PM IST२७ अनाथ मुलांचा सांभाळ करणाऱ्या दात्याला मदतीचा हात
जिल्ह्यातील कोळे इथल्या समीर नदाफ या युवकाच्या कुटुंबाला मदतीचा ओघ सुरु झालाय. समीर नदाफ हा युवक २७ अनाथ मुलांचा सांभाळ करतोय.
Feb 10, 2018, 02:35 PM ISTखूशखबर! मराठी चित्रपट, नाटकांच्या अनुदानात वाढ
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या नव्या धोरणानुसार मराठी चित्रपट आणि नाटकांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या रक्कमेत वाढ करण्यात आलीय. मराठी चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या निर्मिताच्या पहिल्या सिनेमालाही आता अनुदान मिळणार आहे.
Oct 30, 2013, 08:36 AM IST