SBI Scheme : स्टेट बँकेकडून जास्तीत जास्त परतावा देणारी योजना; आताच पाहून घ्या किती मिळतंय व्याज

SBI Scheme : पैसे कुठे गुंतवायचे, कसे गुंतवायते इथपासून पैसे किती आणि केव्हा गुंतवायचे इथपर्यंतचे प्रश्न सर्वांनाच पडतात. एसबीआय या सर्वच प्रश्नांची उत्तरं देत आहे.   

Feb 16, 2023, 12:04 PM IST

SBI High Return Investment Scheme Amrit Kalash Deposit : देशातील सर्वात जुन्या आणि विश्वसनीय बँकांपैकी एक असणाऱ्या स्टेट बँकेनं पुन्हा एकदा गुंतवणुकदार आणि ठेवीदारांसाठी एक खास योजना आखली आहे. या योजनेमध्ये पैसे गुंतवून तुम्ही ते सुरक्षित ठेवण्यासोबतच त्यातून मोठा नफाही कमवू शकता. 

1/6

SBI fd

SBI High Return Investment Scheme Amrit Kalash Deposit know details

ही एक स्पेशल टेन्योर एफडी स्कीम आहे.   

2/6

SBI Scheme

SBI High Return Investment Scheme Amrit Kalash Deposit know details

या योजनेचा कालावधी 400 दिवसांचा असून, इच्छुकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठीचे अर्ज 31 मार्च 2023 पर्यंत देता येतील. 

3/6

SBI

SBI High Return Investment Scheme Amrit Kalash Deposit know details

'अमृत कलश डिपॉझिट' असं या योजनेचं नाव. 400 दिवसांच्या एफडीवर या योजनेत 7.10 टक्के इतकं व्याज बँकेकडून दिलं जातं.   

4/6

SBI High Return Investment

SBI High Return Investment Scheme Amrit Kalash Deposit know details

ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 7.60 टक्के म्हणजेच सर्वसामान्य व्याजदरांपैकी साधारण 0.50 टक्क्यांनी जास्त असेल. 

5/6

SBI High Return Investment Scheme

SBI High Return Investment Scheme Amrit Kalash Deposit know details

भारतीय आणि अनिवासी भारतीय नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. 

6/6

SBI High Return Investment Scheme Amrit Kalash Deposit

SBI High Return Investment Scheme Amrit Kalash Deposit know details

तेव्हा आता तुम्ही जितकी रक्कम या योजनेमध्ये गुंतवता तितका फायदा तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं या योजनेचा नेमका फायदा कसा घ्यायचा हे सर्वस्वी तुमच्यावरच अवलंबून असेल.