औरंगाबादेत पाण्यावरून भांडण
Jan 11, 2016, 08:47 PM ISTCCTV फुटेज : गॅलरीच्या वादातून तुंबळ हाणामारी!
बुधवारी रात्री मुंबईतल्या साकी नाका परिसरात एका रहिवासी सोसायटीच्या सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी झालीय.
Jan 8, 2016, 10:44 AM ISTCCTV फुटेज : गॅलरीच्या वादातून तुंबळ हाणामारी!
Jan 8, 2016, 10:34 AM ISTनाशिकमध्ये साधुग्राममध्ये दोन गटांत हाणामारी
नाशिकच्या साधुग्राममध्ये आज दोन गटात हाणामारी झाली. मिरवणुकीच्या परवानगी वरून हा वाद उद्भवला.
Sep 5, 2015, 10:37 PM ISTठाण्यात नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी
May 16, 2015, 11:07 AM ISTनागपुरात माजी मंत्री चतुर्वेदी यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2015, 08:58 AM ISTUPDATE: राष्ट्रपती भवनात खास मेजवानी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं नवी दिल्लीत आगमन झाल्यानंतर, पाकिस्तानी सैन्याने सीमेपलीकडून गोळीबाराला सुरूवात केली आहे.
Jan 25, 2015, 11:44 AM ISTदुष्काळावर मात, घरच्याघरी हिरवा चारा
मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडलाय. त्यात येणा-या काळात पाणी आणि चा-याची भीषण टंचाई भेडसावणारेय. मात्र यावरच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या औरंगाबाद कृषी विज्ञान शाखेनं तोडगा काढलाय.... या तोडग्याद्वारे भर उन्हाळ्यातही अत्यल्प पाण्यात हिरवा चा-याची सोय घरच्याघरी करता येणारेय. पाहूयात झी मीडियाचा स्पेशल रिपोर्ट...
Dec 24, 2014, 10:38 PM ISTभारताला चोख प्रत्युत्तर देऊ - मुशर्रफ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2014, 08:09 PM ISTनाशिकमध्ये हॉटेलमध्ये मारामारी, तिघांचा मृत्यू
नाशिकमध्ये एका हॉटेलमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झालाय. त्यात हॉटेलमालकाचाही समावेश आहे. हॉटेलमध्ये बुधवारी रात्री दारु पिऊन एका गटानं गोंधळ घातला. त्यात एकाच मृत्यू झालाय.
Mar 27, 2014, 01:30 PM ISTमनसे-राष्ट्रवादीच्या कार्येकर्त्यांत `तुंबळ` हाणामारी!
ठाण्यात शनिवारी मनसे आणि राष्टवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपसांत भिडले... निमित्त होतं आपल्या नेत्यांचा मान ठेवणं...
Aug 24, 2013, 10:23 PM ISTपुण्यात लष्करी विद्यार्थ्यांची पोलिसांना मारहाण
दुचाकीसाठी बंदी असलेल्या लकडी पुलावरून सुसाट वेगाने गाडी नेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना वाहतूक पोलिसांनी अडविले. याचा राग आल्याने लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) विद्यार्थ्यांनी टिळक चौकातील संभाजी चौकीतील महिला पोलिसासह इतर दहा पोलिसांना मारहाण केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
Feb 1, 2012, 10:54 AM IST