पुणे | पुण्यात टेकडीवरून नगरसेवकांत जुंपली
Pune Two Corporators Fighting For Taljai Tekdi
पुण्यात टेकडीवरून नगरसेवकांत जुंपली
Viral Videoo : 'मणिकर्णिका....'तील कंगनाचा तो घोडा खरा नव्हता, तर...
अनेक आव्हानात्मक भूमिकांना पेलत अभिनेत्री कंगना रानौत हिने नेहमीच तिचं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. पण....
Feb 22, 2019, 02:27 PM ISTनागपूरमध्ये पोलिसांसमोरच २ गटांमध्ये हाणामारी
नागपूर जिल्ह्यातल्या कुही पोलीस ठाण्यांतर्गत पाचगावमध्ये पोलिसांसमोरच दोन गटांमध्ये हाणामारीची घटना घडली.
Dec 19, 2017, 08:22 PM ISTनागपूरमध्ये पोलिसांसमोरच २ गटांमध्ये हाणामारी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 19, 2017, 04:48 PM ISTगुजरात | सीएम रुपानींसमोर 'विजया'चे आव्हान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 6, 2017, 10:06 AM ISTया कारणाने सुरू होतं रणवीर-दीपिकाचं कडाक्याचं भांडण
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चीत ‘पद्मावती’ सिनेमात रणवीर सिंहने अलाउद्दीन खिलजीची महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
Nov 17, 2017, 11:11 AM ISTपुणे | पोलिसांकडून १४ मनसैनिकांना फळविक्रेत्यांशी हटवताना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2017, 07:05 PM ISTब्रिटिशांविरुद्ध लढताना टीपू सुल्तानला वीरमरण - राष्ट्रपती कोविंद
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटक विधानसभेत टीपू सुल्तानवर कौतुकाचा वर्षाव केला... राष्ट्रपती कोविंद यांनी टीपू सुल्तान एका करारी योद्धा असल्याचं म्हटलं.
Oct 25, 2017, 11:46 PM ISTठाणे । फूड प्लाझामध्ये कर्मचारी आणि महिला ग्राहकामध्ये हाणामारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 09:35 AM ISTअभिनेत्रीला मारहाण प्रकरणी शेन वॉर्नला क्लीनचीट
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटर शेन वॉर्न याला पॉर्नस्टारला मारहाण प्रकरणी क्लीनचीट मिळाली आहे. वॉर्नवर झालेल्या या मारहाणीच्या आरोपांमुळे त्याला धक्का बसला आहे.
Sep 25, 2017, 06:44 PM ISTआणि अंबाती रायुडू ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर गेला धावून
टीम इंडियाचा खेळाडू अंबाती रायुडू याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच गाजत आहे. मात्र त्याचा हा व्हिडिओ मैदानातील दमदार खेळाचा किंवा दमदार फटकेबाजीचा नाही आहे.
Sep 1, 2017, 11:57 AM ISTपोलिसांनो काळजी घ्या... तुम्ही सुरक्षित तर आम्ही सुरक्षित!
पोलिसांनो काळजी घ्या... तुम्ही सुरक्षित तर आम्ही सुरक्षित!
Jul 12, 2017, 08:16 PM ISTपोलिसांनो काळजी घ्या... तुम्ही सुरक्षित तर आम्ही सुरक्षित!
मुंबई वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी एसीपी दिलीप शिंदे यांचा मंगळवारी संध्याकाळी होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालाय. एका पोलीस अधिकाऱ्याचा स्वाईन फ्लूमुळे झालेल्या मृत्यूमुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडालीय.
Jul 12, 2017, 07:38 PM ISTपुणे विद्यापीठात जोरदार राडा, 9 जणांना अटक
विद्यापीठात काल संध्याकाळी अभाविप आणि एस.एफ.आय. या दोन विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे.
Feb 25, 2017, 09:02 AM ISTऔरंगाबादमध्ये बाईक पार्किंगच्या वादावरून राडेबाजी
सकाळी दुचाकी बाजुला करण्यावरुन झालेल्या वादाचा राग मनात धरत पाच ते सहा जणांनी तरुणाला दुसऱ्या दिवशी गाठून तलवारीनेमारण्याचा प्रयत्न केला. बुधवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास त्रिमुर्ती चौकात हा प्रकार घडला. भर दुपारी पाच ते सहा जण हातात तलवारी घेऊन पळत असल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. रात्री उशीरा सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल.
Jan 19, 2017, 09:19 AM IST