female tenant

Crime : ...म्हणून तिने घर मालकाचा प्रायव्हेट पार्टच; भाडेकरु महिलेचे कृत्य पाहून पोलिसही हादरले

Crime News : पत्नी आणि भाडेकरुन महिला यांच्यातील मारामारी पाहून घरमालकाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीच उपाय झाला नाही. भाडेकरुन महिलेचा रागअनावर झाला. रागाच्या भरात भाडेकरु महिलेने घर मालकाच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला.  

Mar 27, 2023, 08:38 PM IST