3 मे रोजी राज्यात काही अघटीत होऊ शकतं, प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली भीती
राज्यात शांतता राखण्यासाठी 1 मेला राज्यभरात वंचित शांती मार्च काढणार
Apr 26, 2022, 09:43 PM ISTमाझा ही रेप होऊ शकतो - पीडितेची वकील
कठुआ बलात्कार हत्या प्रकरणातील 8 आरोपींवर आज सोमवारी सुनावणी होणार आहे.
Apr 16, 2018, 08:20 AM ISTदेश सोडून जावेसे वाटते आमिर खानच्या घाबरलेल्या पत्नीला
देश सोडून जावेसे वाटते आमिर खानच्या घाबरलेल्या पत्नीला
Nov 24, 2015, 11:40 AM ISTदेश सोडून जावेसे वाटते आमिर खानच्या घाबरलेल्या पत्नीला
सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने 'पुरस्कार वापसी'चे समर्थन करून देशातील 'असुरक्षित' वातावरणावर चिंता व्यक्त केली. मुलांच्या सुरक्षेसंदर्भात चिंतीत असलेली त्यांची पत्नी देश सोडून दुसऱ्या देशात जाण्याची इच्छा व्यक्त करत असल्याचे आमिरने सांगितले.
Nov 23, 2015, 09:30 PM ISTसहा राज्यांमध्ये कंडोमचा तुटवडा
देशातील सहा राज्यांमध्ये कंडोमचा तुटवडा जाणवत असल्याचं सांगण्यात येतंय, मात्र ही बाब एडस सारख्या रोगांचा प्रसार करण्यास कारणीभूत ठरू शकते.
Jan 30, 2015, 11:29 PM ISTकेमिकलचा टँकर पलटी होऊन प्रचंड स्फोट
Aug 30, 2014, 09:25 AM ISTमुंबई-गोवा महामार्गावर टँकर स्फोटात एक ठार, वायुगळतीने भीती
मुंबई-गोवा हायवेवर खेडजवळ भोस्ते घाटामध्ये एक केमिकलचा टँकर पलटी होऊन त्याचा प्रचंड स्फोट झाला. टँकर दरीत कोसळल्यानंतर बराच वेळ स्फोट होत होते. आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असलं तरी अद्याप टँकरमधून गॅसगळती सुरूच आहे. त्यामुळे प्रसंगी आसपासच्या परिसरातून लोकांचं तात्पुरतं स्थलांतर करावं लागू शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.
Aug 30, 2014, 08:34 AM IST