fawad khan

'देशद्रोह्यांनो पाकिस्तानमध्ये जाऊन...', फवाद खानच्या चित्रपटावरून अमेय खोपकर यांची संतप्त प्रतिक्रिया

Ameya Khopkar यांनी केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Dec 9, 2022, 06:12 PM IST

'या' पाकिस्तानी चित्रपटानं मोडला RRR चा रेकॉर्ड? जाणून घ्या सत्य

सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चांना उधान...

Oct 31, 2022, 02:42 PM IST

Amir सारखी बॉडी करायला गेला आणि 10 दिवस दवाखान्यात भरती झाला 'हा' अभिनेता

असाच एक अभिनेता आहे ज्यानंही अशीच बॉडी बनवण्याचा प्रयत्न केला.

Sep 23, 2022, 09:07 PM IST

एफआयआर दाखल केल्यानंतर फवाद खानचा खुलासा

फवादकडून एफआयआर रद्द करण्याची मागणी

Feb 22, 2019, 09:35 AM IST

...म्हणून फवाद खानविरोधात एफआयआर दाखल

मुलीला पोलियो लस देण्यास नकार दिल्याने फवादविरोधात एफआयआर दाखल

Feb 21, 2019, 10:35 AM IST

अभिनेता फवाद खानला राजकारणात येण्याची ऑफर

'ऐ दिल है मुश्किल'मुळे वादग्रस्त ठरलेला पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला राजकारणात येण्याची ऑफर मिळालीये.

Nov 4, 2016, 11:08 AM IST

हल्ला होईल म्हणून 'ए दिल है मुश्कील'वर बोलणार नाही- इमरान खान

ए दिल है मुश्कील हा चित्रपट वादात आलेला असताना त्याच्या समर्थनार्थ बॉलीवूड मैदानात उतरलं असतानाच अभिनेता इमरान खाननं वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे.

Oct 20, 2016, 11:04 PM IST

ऐ दिल है मुश्किल रिलीज होऊ देणार नाही - अमेय खोपकर

ऐ दिल है मुश्किलचा वाद चांगलाच पेटला

Oct 20, 2016, 10:55 PM IST

ऐ दिल है मुश्किलचा वाद : १२ मनसे कार्यकर्त्यांना अटक

ऐ दिल है मुश्किल सिनेमावरुन सध्या राज्यात वाद सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या सिनेमाला प्रदर्शित करण्यास विरोध केला आहे. करण जोहरने या वादावर मौन सोडत यापुढे पुन्हा पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही असं म्हटलं होतं. पण हा सिनेमा रिलीज होऊ द्या असं आवाहन देखील केलं होतं पण मनसेने या सिनेमाच्या रिलीजला विरोध कायम ठेवत सिनेमागृहांच्या मालकांना सिनेमा प्रदर्शित न करण्याचं निवेदन देऊन इशारा दिला होता.

Oct 19, 2016, 08:56 PM IST

'ऐ दिल है मुश्किल'ला मनसेचा विरोध कायम

ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट रिलीज होऊ देणार नसल्याचं आज मनसेने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेच्या चित्रपट सेनेचे पदाधिकारी, मनसेचे नेते यांची राज ठाकरेंसोबत चर्चा झाली. यानंतर पाकिस्तानी कलाकारांना पक्षाचा विरोध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Oct 19, 2016, 04:23 PM IST

या पुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही - करण जोहर

करण जोहरने 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमावरुन सुरु असलेल्या वादावर अखेर मौन सोडलं

Oct 18, 2016, 06:49 PM IST

'ऐ दिल है मुश्किल'ला मुंबई पोलीस पुरवणार सुरक्षा

ऐ दिल है मुश्किल सिनेमावरुन सध्या राज्यात वाद

Oct 18, 2016, 04:46 PM IST

फवादच्या 'ए दिल है मुश्किल'मधल्या भूमिकेचा सस्पेन्स संपला!

बॉलिवूड कलाकार रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय - बच्चन आणि फवाद खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'ए दिल है मुश्किल' हा सिनेमा बऱ्याच कारणांनी चर्चेत आहे.

Oct 14, 2016, 11:09 AM IST

पाकिस्तानी कलाकार फवाद खानला बॉलिवूडमधून पुन्हा ऑफर

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान कलाकरांबाबत भारतात विरोध वाढू लागला. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम देऊ नये अशी मागणी जोर धरु लागली. मनसेने देखील हीच मागणी जोरदार लावून धरली आणि पाकिस्तानी कलाकारांनी मायदेशी परत जाण्याचा इशारा दिला. 

Oct 12, 2016, 09:26 PM IST

फवाद खानवर विनोद नको, करण जोहरचा कपीलला सल्ला

भारत-पाकिस्तानमधले संबंध ताणले गेल्यामुळे करण जोहरच्या ए दिल हे मुश्किल या चित्रपटावर टांगती तलवार कायम आहे.

Oct 10, 2016, 07:19 PM IST