fat

टेस्टोस्टेरोन वाढवण्यासाठी सहा नैसर्गिक आणि सोप्या टीप्स

टेस्टोस्टेरोन हा शब्द तुम्ही एव्हाना ऐकला असेल... लैंगिक क्षमता वाढविण्याचं आपल्या शरीरात आढळणारं हे संप्रेरक...  

Jan 27, 2016, 02:32 PM IST

जांघेच्या चरबीतून विकसित केले तरूणीचे स्तन

 दिल्लीच्या एका रुग्णालयात डॉक्टरांनी एक महत्त्वपूर्ण सर्जरी करण्यात यश मिळविले आहे. या सर्जरीत एका तरुणीच्या एक स्तन विकसित करण्यात आले आहे. यासाठी तिच्या जांघेच्या चरबीचा वापर करण्यात आला. ही महिला पोलंड सिंड्रोम या आजाराने ग्रस्त होती. 

Jun 29, 2015, 08:35 AM IST

लठ्ठपणा केवळ फॅट्समुळेच नाही तर प्रदूषणामुळेही वाढतो

फॅट्सयुक्त जेवणामुळेच नाही तर प्रदूषणामुळे सुद्धा लठ्ठपणा वाढण्याचा धोका असतो. एका अभ्यासानुसार वातावरणात असलेले काही प्रदूषक तत्त्व लठ्ठपणा वाढविण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. 

Mar 2, 2015, 05:45 PM IST

वजन वाढतंय, कसं कमी करता येईल?

वजनावर नियंत्रण ठेवल्याने आजार दूर राहतात आणि दीर्घकाळ आरोग्य लाभतं, आपल्या शरीरात जेव्हा प्रमाणपेक्षा जास्त चरबी साठते, त्यावेळी आपण लठ्ठ होतो. तुमच्या आवश्यक वजनापेक्षा २० टक्‍के जास्त वजन झाले, म्हणजे हा लठ्‍ठपणा. लठ्‍ठपणा हृदयरोग, डायबेटीस. संधीवात, ऍनजेना, कॉरोनरी, थ्रंबॉयसीस अशा रोगांना निमंत्रण देतो.

Sep 16, 2014, 12:02 PM IST

प्रयोगशाळेत तयार होणार नाक,कान?

जन्मजातच काहीजणांना मायक्रोटियाचा सामना करावा लागतो. मायक्रोटिया म्हणजेच कानाच्या बाहेरील भाग विकसित होत नाही.

Mar 6, 2014, 01:40 PM IST

गट्टम...गट्टम, लठ्ठम-लठ्ठम!

सध्या जगात लठ्ठपणामुळे लोक त्रासले आहे. मात्र लठ्ठपणा म्हणजे पाश्चिमात्य देशातील श्रीमंत लोकांचा वर्ग असे समज आता चूकीचं ठरु शकतं.

Jan 6, 2014, 02:37 PM IST

जेवण टाळता? मग वजन वाढणारच...

तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी रोजचा आहार करत नसाल आणि त्याप्रमाणं जेवण टाळत असाल तर तुमचं वजन वाढेल ते कमी होणार नाही. हे तथ्य आम्ही नाही तर संशोधनातून पुढं आलंय. तुम्ही जो आहार तुमच्या शरीरासाठी घेत आहात तो तुम्हाच्या शरीरासाठी पूरक आहार नसल्यामुळं तो शरीराला हानीकारक ठरू शकतो. त्यामुळं तुम्हाला शरीराच्या अनेक वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

Dec 15, 2013, 07:58 PM IST

स्मार्टफोनने लठ्ठपणा वाढतोय का?

आजकाल ज्याच्या हातात स्मार्टफोन असेल तर तो स्मार्ट समजला जातो. परंतु या स्मार्ट बनण्याच्या स्पर्धेत मात्र लोक फारच आळशी होऊ लागलेत आणि याचा परिणाम त्याच्या वजनावर होऊ लागलाय.

Jul 13, 2013, 01:32 PM IST

कागद-पेन घ्या, वजन कमी करा

कॅनडाच्या वॉटरलू विश्वविद्यालयाने असा दावा केला आहे की ज्या स्त्रिया आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या मूल्यांबद्दल लिखाण करतात, त्यांचं वजन घटण्याची शक्यता जास्त असते.

Jan 12, 2012, 06:14 PM IST