fat loss

रिकाम्या पोटी तूप खाण्याचा ट्रेंड इतका लोकप्रिय का होतोय? तज्ज्ञ सांगतात की...

देशी तूप हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आपल्या घरात प्रत्येक जण सांगतात. आरोग्य तज्ज्ञंही म्हणतात की, दररोज काही प्रमाणात तूपाचं सेवन करायला पाहिजे. पण रिकाम्या पोटी तूप खाण्याचा ट्रेंड मागे काय आहे सत्य जाणून घ्या. 

May 1, 2024, 12:10 PM IST

10 मिनिटाच्या 'या' वर्कआऊटने Hrithik Roshanने बेली फॅट घटवून कमवले Abs

10 मिनिटाच्या 'या' वर्कआऊटने Hrithik Roshanने बेली फॅट घटवून कमवले Abs 

 

Jan 10, 2024, 11:34 AM IST

वेट लॉस व फॅट लॉसमध्ये काय फरक आहे; वजन कमी करण्यासाठी नेमकं काय करावं?

Weight Loss And Fat Loss: लठ्ठपणा कमी करण्यासाठी नेमकं काय करावं, कसं डाएट घ्यावे, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील? तर ही बातमी नक्की वाचा 

Sep 4, 2023, 01:34 PM IST

पिझ्झा-बर्गर खाऊनही कमी केलं 57 किलो वजन; फक्त एकाच नियमाचं केलं पालन

एका फास्ट फूड लव्हरने आपण आपल्या आवडीचे सर्व पदार्थ खाऊनही 57 किलो वजन कमी केल्याचा दावा केला आहे. क्रिस टेरेल असं या व्यक्तीचं नाव आहे. तो अमेरिकेत वास्तव्यास आहे. 

 

Aug 10, 2023, 04:43 PM IST

Side Fat Reduce : कंबरेच्या दोन्ही बाजूला चरबी वाढलीये? 'या' Exercise ने होईल वेट लॉस

आपल्या पोटाच्या मसल्सला कोर मसल्स म्हटलं जातं. यामध्ये जे स्नायू कंबरेच्या दोन्ही बाजूला असतात, त्यांना साईड कोर स्नायू असं म्हटलं जातं.

Feb 24, 2023, 08:22 PM IST

Fat Loss : शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी करण्यासाठी किचनमधील 'हा' पदार्थ ठरतो फायदेशीर

यामध्ये एंटीबॅक्टेरिययल आणि एंटी-इंफ्लामेटरी गुण असतात जे इन्फेक्शनपासून संरक्षण करण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

Jan 20, 2023, 05:03 PM IST