31 March 2024 Deadline: 31 मार्चआधी उरकून घ्या 'ही' महत्त्वाची कामं; पैसे वाचवण्याची संधी गमावू नका!
31 March 2024 Deadline: बँक किंवा तत्सम महत्त्वाची कामं लांबणीवर पडली असतील तर, आताच उरकून घ्या. अन्यथा 31 मार्चनंतर तुमचच नुकसान.
Mar 26, 2024, 08:22 AM IST
31 मार्चची डेडलाइन अजिबात विसरू नका, Tax वाचवण्याची शेवटची संधी, नंतर येईल पश्चात्तापाची वेळ
31 March 2024 Deadline: 31 मार्चच्या डेडलाइनपूर्वी ही कामे आत्ताच करुन घ्या. अन्यथा नंतर तुमच्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल.
Mar 25, 2024, 05:38 PM ISTवाहनचालकांनो, 31 मार्चआधी करा हे काम; अन्यथा भरावा लागेल दंड
Fastag KYC Update: ग्राहकांनी आरबीआयच्या नियमानुसार फास्टॅगची प्रक्रिया पूर्ण करावी, तरच तुम्हाला फास्टॅगची अविरत सेवा मिळणार आहे.
Mar 24, 2024, 10:36 AM ISTFASTag संदर्भात महत्वाची अपडेट, 29 फेब्रुवारी अंतिम तारीख, अन्यथा...
FASTag च्या माध्यमातून तुम्ही टोल नाक्यावर ऑटोमॅटिक पेमेंट करु शकता. दरम्यान सरकारने फास्टटॅग केवायसी अपडेट करण्यासाठी 29 फेब्रुवारीची डेडलाइन दिली आहे.
Feb 12, 2024, 05:53 PM IST
...तर तुमचा FASTag उद्यापासून होणार बंद, आजच्या आज करा 'हे' काम
FASTag KYC: टोलनाक्यांवर वाहनांची सुरळीत वाहतूक होण्यासाठी तसंच इलेक्ट्रॉनिक टोलवसुली प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी FASTag केवायसी तपासणी सुरु करण्यात आली आहे.
Jan 31, 2024, 06:55 PM IST