फास्ट फूडमुळे रक्तदाबाच्या समस्यांमध्ये वाढ
जगभरात दिवसेंदिवस रक्तदाबाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
Jun 25, 2019, 03:40 PM ISTधूम्रपानापेक्षाही जास्त घातक फास्ट फूड
आजच्या जंक फूडच्या विश्वात पालेभाज्या, फळभाज्यांकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. बच्चे कंपनीपासुन ते मोठ्यांपर्यंत पिझा, बर्गर अशा पदार्थांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते.
May 8, 2019, 04:19 PM ISTविराट कोहलीसोबत वर्ल्ड कप खेळणारा सहकारी विकतोय छोले भटुरे!
टीम इंडियाचा धडाकेबाज कॅप्टन विराट कोहली याच्यासोबत खेळणारा त्याचा सहकारी सध्या छोले भटुरे विकत आहेत. क्रिकेट वर्ल्ड कप संघातील या खेळाडूवर रस्त्यावर आता छोले भटुरे विकण्याची वेळ आलेय.
Nov 13, 2017, 04:41 PM ISTसर्वाधिक शाखा असलेले फास्टफूट स्टेशन
Oct 28, 2016, 05:06 PM ISTमॅकडॉनल्डच्या फूडबाबत धक्कादायक खुलासा
फास्ट फूडसाठी प्रसिद्ध कंपनी मॅकडॉनल्डच्या पदार्थांबाबत धक्कादायक खुलासा
Jun 27, 2016, 05:56 PM ISTअशा आहाराने मधुमेहाचा धोका
तुम्ही नियमित आणि चांगला आहार घेत नसाल तर तुमचे आरोग्य बिघडण्याचे हे एक कारण आहे. तसेच आहाराशी मधुमेहाचा थेट संबंध येतो. अरबट-चरबट अनियमित आहार करत असाल तर मधुमेहाला आमंत्रणच मिळते.
Nov 12, 2015, 10:02 AM ISTफास्ट फूडपासून स्वत:ची सुटका करायचीय...
तुम्हीही फास्ट फूड आणि चॉकलेटसाठी अक्षरश: वेडे आहात? आणि समोर आलं की फस्त केल्याशिवाय तुम्हाला राहावत नाही? उत्तर `हो` असेल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे... आणि तुम्हाला स्वत:ची यापासून सुटका करून घेण्याची गरज आहे.
Mar 13, 2014, 01:05 PM IST'बर्गरमुळे चरबीच नाही तर बलात्कारही वाढले...'
हरियाणातील वाढते बलात्कार हा इथला गंभीर प्रश्न बनलाय. त्यावर उपाय काढण्यासाठी खाप पंचायत वेगवेगळे उपाय शोधून काढण्यात व्यस्त आहे. आता तर त्यांनी मुलींवर बलात्कार होण्यामागचं एक अफल कारण शोधून काढलंय. ‘बर्गर’मुळे बलात्कारांच्या संख्येत वाढ होत असल्याचा नवा शोध आता खाप पंचायतीनं लावलाय.
Oct 17, 2012, 12:05 PM IST