farmers rally

आंदोलक शेतकरी कायदा आणि सरकारला उद्धवस्त करतील- शरद पवार

शरद पवारांचा केंद्र सरकारला इशारा

Jan 25, 2021, 04:05 PM IST
Farmers Rally Started From Nashik Reaches Mumbai Update PT3M21S

मुंबई | हजारो शेतकरी मुंबईत दाखल

Farmers Rally Started From Nashik Reaches Mumbai Update

Jan 24, 2021, 10:10 PM IST

पोलिसांचा शेतकरी आंदोलकांवर पाण्याचा मारा, आंदोलक आक्रमक

आंदोलक हिंसक होण्याची शक्यता

Oct 2, 2018, 11:52 AM IST

डिझेल दरवाढीविरोधात शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली

शेतकऱ्यांनी सरकारला सोपवले आपले ट्रॅक्टर

May 29, 2018, 03:28 PM IST

किसानसभा आयोजित मोर्चा मुंबईच्या वेशीवर

किसानसभेनं आयोजित केलेला मोर्चा आता मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलाय.

Mar 10, 2018, 10:17 PM IST

मेळाव्यासाठी लोकांना पैसे वाटप केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर पश्चिम महाराष्ट्रात आपली पकड मजूबत करण्याची एकही संधी भाजप दवडू इच्छीत नाही. त्याचाच परिपाक काल इस्लामपूरच्या मेळाव्यात झाला. पण या मेळाव्यातली गर्दी विकतची असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. सांगली आणि परिसरात त्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. भाजपनं सगळे आरोप फेटाळलेत...एवढचं नाही, फासे राष्ट्रवादीवरच उलटवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

May 30, 2017, 05:18 PM IST