fan video tweeted

टायगर श्रॉफ चाहत्याच्या या 'हिरोपंती'वर भडकला ...

ऋतिक रोशननंतर बॉलिवूडमध्ये फ्लेक्सिबल अभिनेता म्हणून 'टायगर श्रॉफ' च्या शरीरयष्टीची चर्चा होते. टायगरचे अ‍ॅक्शन स्टंटदेखील कमाल असतात. त्यामुळे चाहत्यांमध्ये त्याची प्रचंड क्रेझ आहे. 

Nov 28, 2017, 10:57 AM IST