मुलीच्या जन्माचे स्वागतासाठी औरंगाबादेत एका सलूनचा अनोखा उपक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2017, 08:55 PM ISTयूपी : एकाच परिवारातील 10 जणांची हत्या, लहान मुलांचाही समावेश
प्राथमिक माहितीनुसार आर्थिक संकटामुळे या व्यक्तीने परिवारातील मुलं आणि महिलांची हत्या करून स्वत: आत्महत्या केली आहे.
Jan 4, 2017, 06:01 PM ISTVIDEO : शिवस्मारकाच्या उद्घाटनाला अवतरली मराठेशाही
शिवकाळातील मराठेशाहीतील ऐतिहासिक महत्व असलेल्या 100 हून अधिक सरदार घराण्यांचे वंशज शिवस्मारकाच्या जलपूजनासाठीच्या कार्यक्रमासाठी सरकारकडून आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे बीकेसीत साक्षात मराठेशाही अवतरल्याचा भास होत होता यातल्या काही सरदार वंशजाशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी दिपक भातुसे यांनी...
Dec 24, 2016, 09:59 PM ISTVIDEO : शिवस्मारकाच्या उद्घाटनाला अवतरली मराठेशाही
शिवस्मारकाच्या उद्घाटनाला अवतरली मराठेशाही
Dec 24, 2016, 08:27 PM ISTबोहल्यावर चढण्याआधीच आगीत तिची स्वप्न जळून खाक!
सायनमधील परमनगरमध्ये लागलेल्या आगीत शेकडो संसार उद्ध्वस्त झाले. जैसवार कुटुंबाला तर आता आपल्या मुलीचं लग्न कसं करावं? हा प्रश्न पडलाय.
Dec 22, 2016, 07:01 PM ISTजयललिता यांच्यावर पुन्हा एकदा 'अंत्यसंस्कार'
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या पार्थिवाचं दफन करण्यात आल्यानंतर त्यांचे काही नातेवाईक नाराज होते. त्यामुळे, जयललिता यांच्यावर पुन्हा एकदा 'सांकेतिक अंत्यसंस्कार' करण्यात आले.
Dec 15, 2016, 10:36 AM ISTअंदमानच्या वादळात अडकलं नाशिकचं कुटुंब
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:22 PM ISTआंतरजातीय विवाहामुळे कुटुंबावर बहिष्कार, २७ लाखांचा दंड
पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात आजही जातपंचायतीचा जाच सुरूच आहे. संगमनेर तालुक्यातील तिरमली समाजाच्या एका कुटुंबाला जातीतून बहिष्कृत करत तब्बल २७ लाखांचा दंड ठोठावलाय. या प्रकरणी दहा पंचांविरोधात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय.
Dec 7, 2016, 02:15 PM ISTशहिदाच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये वाढ
शहीद झालेल्या सैनिक आणि निमलष्करी जवानांच्या कुटुंबांच्या आर्थिक मदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.
Dec 1, 2016, 11:19 AM ISTअक्षय कुमारची पुन्हा शहीदाच्या कुटुंबाला मदत
शेतकरी आणि लष्कराला मदत करून बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारनं त्याचं सामाजिक भान वारंवार दाखवून दिलं आहे.
Nov 26, 2016, 06:28 PM ISTलग्नघरानं २.५ लाख काढण्यासाठी बँकेनं मागितलं प्रतिज्ञापत्रं
घरात लग्न कार्य असेल तर माता-पित्यांना अडीच लाख रुपये बँकेतून काढता येतील आणि त्यासाठी बँकेत फक्त लग्न पत्रिका सादर करावी लागेल अशी घोषणा केंद्रीय अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी केली होती. मात्र, लग्न पत्रिकेसोबतच बँकेला अॅफिडिव्हिट अर्थात प्रतिज्ञापत्रंही सादर करावे लागणार आहे.
Nov 19, 2016, 03:12 PM ISTमुंबईत 'आनंदी राहा' स्ट्रीट महोत्सव
शहरात लोखंडवाला येथे रविवारी 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते 10 वाजता 'आनंदी रहा' स्ट्रीट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
Nov 16, 2016, 07:51 PM IST'नेहरुंच्या काळात अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करतोय'
पाचशे आणि एक हजार रुपयांची नोट बंद करण्यावरून काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Nov 14, 2016, 02:01 PM ISTआमिरनं पत्नी किरणचा वाढदिवस असा केला साजरा...
सुपरस्टार परफेक्शनिस्ट आमिर खाननं आपली पत्नी किरण राव हिचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी मेघालयाची निवड केलीय.
Nov 7, 2016, 12:49 PM ISTबच्चन कुटुंबियांची 'ऐ दिल है मुश्किल'वर बंदी
पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्यामुळे ऐ दिल है मुश्किल या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी मनसेनं केली होती, पण बच्चन कुटुंबियांची मात्र ऐ दिल है मुश्किल वरची अघोषित बंदी कायम आहे.
Nov 3, 2016, 10:49 PM IST