45 हजार कोटींची संपत्ती, पण फोन नेहमी सायलेंट; कोण आहे नितीन कामथ, काय आहे कौटुंबिक पार्श्वभूमी
नितीन कामथ हे 'झिरोधा'चे सह-संस्थापक आणि CEO म्हणून भारतातील स्टॉक ब्रोकिंग क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व बनले आहेत. 'झिरोधा' जे भारतातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय डिस्काउंट ब्रोकिंग प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे, त्याची स्थापना नितीन आणि त्यांच्या भाऊ निखिल कामथ यांनी 2010 मध्ये केली. परंतु नितीन कामथ यांचा यशाचा प्रवास त्यांच्या साध्या कुटुंबीय जीवनाशी जोडलेला आहे.
Jan 7, 2025, 03:39 PM ISTबायोडेटामध्ये ही माहिती दिल्यास महिलांना नोकरी मिळते
खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. महिलांना नोकरीवर ठेवताना विविध गोष्टी विचारात घेतल्या जातात. नोकरीसाठी इंटरव्ह्यू देतांना महिलांना वैयक्तीक माहिती देऊ नये असे सांगतात पण याबाबत आता एक नवी गोष्ट समोर आली आहे.
May 24, 2016, 11:17 PM IST