fake gold

सोन्याऐवजी तुम्ही पितळ तर खरेदी करत नाही ना? दिवाळीत सोनं खरेदी करताना सावधान

दिवाळीत सोनं खरेदी करताय? जरा थांबा.. सोन्याच्या नावाखाली तुम्हाला पितळ टेकवलं जाऊ शकतं.

Nov 9, 2023, 12:01 AM IST
Fake Gold Jewellery PT2M37S

बनावट सोने देवून फसवणारी आंतरराज्‍य टोळीला अटक, एका महिलेसह चौघांना बेडया

 बनावट सोने (Fake gold) देणाऱ्या टोळीला पोलिसांनी (Raigad police )अटक केली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे.  

Apr 20, 2021, 10:17 AM IST

ग्राहकांना सरकारकडून नवी ताकद; सहज मिळणार या प्रश्नांची उत्तर

आता बाजारात वस्तू किंवा अगदी सोनं खरेदी करताना ते खरं आहे की खोटं हे त्वरित तपासता येऊ शकतं.

Jul 28, 2020, 01:31 PM IST

धक्कादायक! लोखंड - पितळ- चांदीला सोन्याचा मुलामा देत बनावट सोने बँकेत ठेवून दोन कोटी रुपये कर्जाची उचल

लोखंड, पितळ, चांदी यांना सोन्याचा मुलामा लावून  बँकेंची फसवणूक.

Jan 31, 2020, 05:01 PM IST

नकली सोने विकणारी टोळी जेरबंद

अमरावतीत नकली सोने विकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. 

Jul 22, 2019, 05:29 PM IST

VIDEO: कोट्यावधींचं सोनं चोरलं, कुणीही पाहिलं नाही मात्र, तरिही झाली फजिती

आतापर्यंत तुम्ही चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला चोरीच्या घटनेचा एक असा व्हिडिओ दाखवणार आहोत जो पाहिल्यानंतर तुम्ही या चोरावर नक्कीच हसाल.

Mar 9, 2018, 04:54 PM IST

सोने खरेदी करताना कोणती काळजी घ्याल?

 सणासुदीला सोने खरेदी करणं ही भारतीय परंपरा. दिवाळीच्या दिवसांमध्ये किंवा धनत्रयोदशीला सोने खरेदी केले जाते. त्यासोबतच साडे तीन मुहूर्तांमध्ये भारतात सर्रास सोने खरेदी केली जाते. पण दिवाळीत हा ओघ अधिक असतो.

Oct 9, 2017, 05:55 PM IST

बॅंकेत २५ किलो बनावट सोने तारण, लिलावाच्यावेळी फुटले भांडे

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मोखाडा शाखेत शाखा व्यवस्थापक आणि बँकेच्या सोनाराच्या संगनमतानं, दहा ठेवीदारांनी जिल्हा बँकेला हातोहात फसवल्याचं उघड झालंय. या ठेवीदारांनी २५ किलो बनावट सोनं तारण ठेवून, जवळपास सव्वा कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं.

Apr 30, 2016, 02:58 PM IST

सोनं नकली निघालं, तर ऑनलाईन तक्रार करा

नकली सोनं आणि शुद्धता आणि विक्रीतील गडबड याची तक्रार करण्यासाठी आता भारतीय मानक ब्युरोने ऑनलाईन व्यवस्था केली आहे. आता सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित कोणतीही तक्रार असेल, तर ग्राहकांना आता भारतीय मानक ब्युरोच्या कार्यालयाच्या खेटा मारायची गरज नाही.

Jan 18, 2016, 02:23 PM IST

गुपीच धनाचं पितळ उघड

गुपीत धनाचं पितळ उघड

Dec 23, 2015, 09:23 PM IST

नकली सोनं विकणारे गजाआड

शुध्द सोन्याच्या नावाखाली लोकांना गंडा घालणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. रतन राठोड आणि अशोक राठोड अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्याकडून १ किलो बनावट पितळी धातूची बिस्कीटं जप्त केली आहेत.

Feb 7, 2012, 08:26 AM IST