समीर वानखेडे यांच्या धर्मांतराच्या आरोपावर ठाम, नवाब मलिक यांनी दिलं आव्हान
समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांनी वानखेडेंना आव्हान दिलं आहे
Oct 25, 2021, 08:48 PM ISTबोगस प्रमाणपत्र देणाऱ्या ११ हजार सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा
जातीचं बोगस प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरी मिळवणाऱ्या ११ हजार ७०० कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं तात्पुरता दिलासा दिलाय.
Jun 5, 2018, 05:56 PM ISTबोगस प्रमाणपत्र देणाऱ्या ११ हजार सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 5, 2018, 05:51 PM ISTरोहित वेमुला दलित नाही, जातीचे बनावट प्रमाणपत्र रद्द
रोहित वेमुला दलित नसल्याचं पुढे आलंय. रोहित वेमुलाकडे असणारं जातीचं प्रमाणपत्र बनावट असून ते रद्द करण्याचे आदेशही जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.
Feb 15, 2017, 07:57 AM ISTमनसे महिला नगरसेवकाला दंड ठोठावलाय
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खोटे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी पत्र निवडणूक आयोगाला सादर केल्याप्रकरणी मनसेच्या नगरसेविका कल्पना बहीरट यांना न्यायालयाने २५ हजार रूपयांचा दंड ठोठावलाय. दंडाची ही रक्कम सहा आठवड्यांत राज्य निवडणूक आयोगाला देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत.
Apr 23, 2013, 10:16 AM ISTचंद्रपुरातील नगरसेवकाच्या बोगस प्रमाणपत्राची कहाणी
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नगरपालिकेचा विद्यमान नगरसेवक नासीर खान यानं बोगस कागदपत्रांच्या आधारे स्वत:ची जात बदलून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करत निवडणूक लढवल्यानं राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे
Jan 15, 2012, 04:17 PM IST