fair skin

या '4' घरगुती उपायांनी अवघ्या आठवड्याभरात त्वचा पुन्हा होईल तजेलदार

सनस्क्रीन न लावता अधिकवेळ उन्हात फिरल्यास त्वचा काळवंडण्याला सुरूवात होते. 

Jun 24, 2018, 04:20 PM IST

नितळ आणि उजळ त्वचा मिळवण्यासाठी पार्लर नको...करा हा उपाय

गोरी आणि नितळ त्वचा मिळवण्यासाठी मुली नानाविध उपाय करत असतात. तासनतास पार्लरमध्ये घालवतात. महागड्या क्रीम्सवर खर्च करतात. अनेकजण मेडिकल ट्रीटमेंट करुन घेतात. मात्र खरंच या सगळ्याची गरज आहे का? आपल्या किचनमध्ये अशा काही वस्तू आहेत ज्यांच्या सहाय्याने तुमची चेहरा नितळ आणि गोरा होऊ शकतो. 

Apr 3, 2018, 12:29 PM IST

खास मुलांसाठी...चेहरा उजळण्यासाठी खास टिप्स

केवळ मुलींनाच नाही तर मुलांनाही आपण गोरे दिसावे असे वाटते. ज्याप्रमाणे चेहरा उजळण्यासाठी मुलींसाठी बाजारात अनेक क्रीड प्रॉडक्ट्स मिळतात. त्याचप्रमाणे मुलांसाठीही विशिष्ट प्रॉडक्ट्स आहेत. मात्र या प्रॉ़डक्ट्सचे साईड इफेक्ट होण्याची भिती अधिक आहेत. त्यामुळे खालील उपायांनी तुम्ही तुमचा चेहरा उजळवू शकता.

Jul 16, 2016, 12:29 PM IST

घरच्या घरी मिळवा गोरी आणि तजेलदार त्वचा...

त्वचेचा रंग उजळवण्यासाठी जास्त मेहनत आणि पैसे खर्च करण्याची गरज नाही. काही साध्या आणि सोपे घरगुती उपाय करून तुम्ही मिळवू शकता गोरी त्वचा.... यासाठी, अगदी सहजासहजी मिळणाऱ्या गोष्टींचा म्हणजेच बेकिंग सोडा, पिकलेली केळी, आंब्याच्या साली यांचा वापर तुम्ही करू शकता. 

Apr 12, 2015, 06:51 PM IST