Facebook वर चुकूनही 'ही' नाव सर्च करु नका, जावं लागेल तुरुंगात
Social media: सोशल मीडियातील फेसबुक प्लॅटफॉर्म सध्या सर्वजणच वारतात. परंतु, त्यावर काहीही सर्च करणे तुम्हाला महागात पडू शकते. अशी कोणती नावे आहेत जी सर्च केला तर तुम्हाला महागात पडू शकतात.
Feb 1, 2023, 06:09 PM ISTअमिताभ बच्चन यांच्याकडून घोड चूक, मागावी लागली जाहीर माफी
अमिताभ बच्चन यांच्याकडून आधी ही झालीय अशी चूक
Oct 16, 2021, 07:42 AM ISTधक्कादायक...! अभिनेता सलमान खानचा नवा सिनेमा राध्ये फक्त ५० रूपयांत
कोरोना काळातही सिनेमाने रचला इतिहास
May 19, 2021, 03:07 PM ISTतुमच्या खासगी जीवनावर Facebook ची नजर, तुमचे Secrets कळणार
फेसबूक वापरणाऱ्यांनो आता सावधान व्हा....!
Jun 25, 2018, 07:57 PM ISTसावधान! फेसबूकच्या माध्यमातून तुमचे बँक अकाऊंट होतं हॅक
लोकांची फसवणूक करणाऱ्या घटना दिवसंदिवस वाढत आहेत. फसवणूक करणाऱ्यासाठी अनेक वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जातोय. आता फेसबूकही फसवणूक करणाऱ्यांच्या हिट लिस्टवर आहे. जी सोशल नेटवर्किंग साइट अनेकांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनली आहे त्यावरुन देखील आता तुमची फसवणूक होऊ शकते. हॅकर्सने आता फेसबूकच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्याचा मार्ग शोधून काढला आहे.
Jun 30, 2016, 05:42 PM ISTफेसबूकवर या व्यक्तीच्या फोटोला लाइक केल्यावर होऊ शकते ३२ वर्षांची जेल
थायलंडचे नागरीकांनी जर देशाच्या राजाची विकृत फोटो फेसबूकवर 'लाइक केले किंवा शेअर केले तर ३२ वर्षांचा तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.
Dec 14, 2015, 07:46 PM IST