eye surgery

देशातील 'या' रुग्णालयांमध्ये मोफत किंवा कमी खर्चात उपचार

Free Treatment: टाटा मेमोरियल हॉस्पिटल कोलकाता येथे मोफत उपचार होतात. दिल्लीच्या एम्स रुग्णालयातही तुम्ही मोफत उपचार करुन घेऊ शकता. दिल्लीच्या सफरदजंग हॉस्पिटलमध्ये देखील मोफत उपचार होतात. कनॉट प्लेस येथील मनोहर लोहियामध्येदेखील मोफत उपचार होतात. 

May 5, 2024, 08:22 AM IST

AI ने केली 'सर्जरी', पूर्णपणे बरा झाला अर्धांगवायू रुग्ण; वैद्यकीय क्षेत्रातील चमत्काराची जोरदार चर्चा

Artificial Intelligence मुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य होत आहेत. त्यातच आता Artificial Intelligence मुळे अर्धांगवायूचा झटका आलेल्या एका व्यक्तीला पुन्हा एकदा पहिल्यासारखं आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे. जवळपास 15 तास त्याच्यावर सर्जरी सुरु होती. हे प्रकरण एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसल्याचं म्हटलं जात आहे. 

 

Jul 31, 2023, 05:28 PM IST

तुमचे दोन्ही डोळे बंद ठेवणे महाराष्ट्राच्या दृष्टीने.... शरद पवार यांनी सांगितला शस्त्रक्रियेचा किस्सा

Sharad Pawar : शरद पवार यांनी त्यांच्या शस्त्रक्रियेचा किस्सा सांगताच उपस्थितांमध्ये एक हशा पिकला. यावेळी शरद पवार यांनी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचेही आभार मानत मी त्यांचा ऋणी आहे असे म्हटले.

Feb 18, 2023, 04:05 PM IST

अभिताभ बच्चन यांच्या डोळ्यांची सर्जरी, ट्विट करुन सर्जरीच्या अनुभवाविषयी म्हणाले....

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या डोळ्याची सर्जरी करण्यात आली आहे.

Mar 15, 2021, 02:47 PM IST