extinction

...तर जगाच्या नकाशातून नाहीसा होईल 'हा' देश; एलॉन मस्कच्या भविष्यवाणीनं वाढवली चिंता

Elon Musk on Singapore : अख्खाच्या अख्खा देश संकटात.... पण काय आहे कारण? एलॉन मस्कच्या एका भविष्यवाणीनं चिंता वाढली

 

Dec 6, 2024, 02:28 PM IST

महाराष्ट्रात शिवसेना संपण्याच्या मार्गावर, हा एका कुटुंबाचा पक्ष : J.P नड्डा

महाराष्ट्रात शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे, असं मोठं वक्तव्य भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलं आहे. शिवसेना हा एका कुटुंबाचा पक्ष आहे. तो लवकरच संपणार आहे, असं नड्डा म्हणाले. सगळ्याच प्रादेशिक पक्षावर त्यांनी हल्लाबोल केला. 

Aug 1, 2022, 01:43 PM IST

शापित बेट | केवळ तीन चिमुकल्यांचं बेट नष्ट होण्याच्या मार्गावर, काय आहे ते कारण वाचा

 दक्षिण कोरियामधलं हे अत्यंत निसर्गरम्य असं नोक्डो बेट होय. मच्छिमारी हा मुख्य व्यवसाय असलेलं हे बेट नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

Apr 1, 2021, 03:42 PM IST