express train

एक्स्प्रेस, मेल आणि सुपरफास्ट ट्रेनमध्ये नेमका फरक काय?

Indian Railway : तुम्हीही रेल्वेचा प्रवास एकदातरी केलाच असेल. अशा या रेल्वेगाड्यांचेही प्रकार असतात तुम्हाला माहितीये?

Feb 22, 2024, 04:02 PM IST

ट्रेनमध्येच महिलेची प्रसूती, ज्या एक्सप्रेसमध्ये जन्म झाला तेच नाव मुलीला दिलं; बाळाचं नाव आहे...

Trending News In Marathi: एक्स्प्रेसमध्ये मुलीचा जन्म झाला. ट्रेनमध्ये सुखरुप प्रसूती झाल्यामुळं तिने ट्रेनच्या नावावरुनच मुलीचे नाव ठेवले आहे. 

Oct 22, 2023, 09:03 AM IST

एक्सप्रेसवर दरोडा! महिलांचे दागिने खेचले, पुरुषांना रक्तबंबाळ केलं, लहान मुलांना उलटं पकडून...

Muri Express Robbery: या ट्रेनवर मध्यरात्री 12 ते 1 दरम्यान हा दरोडा पडला. अचानक दरोडेखोर एका स्थानकावर ट्रेनमध्ये शिरले आणि त्यांनी लूटमार करण्यास, महिला प्रवाशांची गैरवर्तवणूक करण्यास सुरुवात केली.

Sep 25, 2023, 10:17 AM IST

लोकल प्रवाशांसाठी रेल्वेचे गिफ्ट, मुंबई उपनगर आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांदर्भात महत्वाची अपडेट

Mumbai Local News: या संपूर्ण कामाला अंदाजे 82 कोटी रुपयांच्या खर्च येण्याची शक्यता आहे. तसेच या अत्यंत महत्वाच्या प्रकल्पासाठी अंदाजे 30 महिन्यांचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे. 

Jul 29, 2023, 01:59 PM IST

धक्कादायक ! सहप्रवशांवर पेट्रोल टाकत लावली आग, धावत्या रेल्वेतून लहान मुलासह महिलेनं मारली उडी, तिघांचा मृत्यू

दोन प्रवाशांमध्ये आपापसात झालेल्या भांडणात एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशावर थेट पेट्रोल फेकत आग लावली. धावत्या रेल्वेत घडलेल्या या घटनेने रेल्वेत एकच खळबळ उडाली. या घटनेत एका लहान मुलीसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 

Apr 3, 2023, 02:06 PM IST

भयानक योगायोग! ज्या ट्रेनखाली बहिणीचा मृतदेह सापडला त्याच ट्रेनमध्ये भाऊ झोपला होता

ज्या ट्रेनमधून प्रवास करत होता त्या ट्रेनखालीच बहिणीचा जीव गेला आहे. समोर बहिणीचा मृतदेह पाहून भावाच्या पायाखालची जमीन सरकली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे बहिणीचा अपघात झाला तेव्हा तिचा भाऊ याच ट्रेनमध्ये झोपला होता.

Jan 1, 2023, 07:14 PM IST

Shocking News: नशिबामुळे नाही तर वैज्ञानिक कारणामुळे वाचला जीव; रेल्वे ट्रॅकवर आडवा झाला, ट्रेन धडधडत आली पण त्याला साधं खरचटलं देखील नाही

दारुच्या नशेत तो थेट रेल्वे ट्रॅकवर पोहचला आणि रेल्वे रुळावर आडवा झाला. समोरुन ट्रेन धडधडत आली, मात्र, एक्सप्रेस ट्रेनच्या लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक दाबला. यामुळे फुल स्पीडमध्ये असलेली ट्रेन या तरुणापासून काही अंतारावर थांबली. हा तरुण आत्महत्या करण्यापासून बचावला आहे. त्याला साध खरचटलं देखील नाही. 

Dec 27, 2022, 06:06 PM IST

मस्तच ! कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास आता सुस्साट, 1 मेपासून एक्स्प्रेस गाड्या विजेवर धावणार

Express trains Konkan railway line will run on electricity : कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सुरुवातील दोन गाड्या वीजेवर धावत होत्या. आता विजेवर धावणाऱ्या गाड्यांत भर पडणार आहे.  

Apr 23, 2022, 08:36 AM IST

Jumbo MegaBlock | मध्य रेल्वेवर मध्यरात्रीपासून 72 तासांचा जम्बो मेगाब्लॉक, तब्बल इतक्या गाड्या रद्द

ठाणे ते दिवा मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. ही काम झटपट पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेकडून हा जम्बो मेगाब्लॉक घेतला जात आहे.

Feb 4, 2022, 11:04 PM IST
Express Train Halted At Manmad Station For Emergency PT1M27S

VIDEO : माणुसकीचं दर्शन! गंभीर आजारावरचं औषध घरीच विसरल्यानं घोळ

VIDEO : माणुसकीचं दर्शन! गंभीर आजारावरचं औषध घरीच विसरल्यानं घोळ

Jan 18, 2022, 09:05 AM IST

रेल्वेचं कन्फर्म तिकिट मिळण्याचा उत्तम पर्याय, घर बसल्या करा बुक

लांब रांग न लावता अगदी काही मिनिटांत बुक होणार रेल्वेचं तिकिट 

Jan 7, 2022, 08:20 AM IST
Mumbai Mono,Metro And Express Train Close Corona Virus Update PT2M4S

मुंबई | मुंबईत उद्या मोनो, मेट्रो बंद राहणार

मुंबई | मुंबईत उद्या मोनो, मेट्रो बंद राहणार

Mar 21, 2020, 10:20 PM IST
Mumbai Mono,Metro And Express Train Close Corona Virus PT47S

मुंबई | मुंबईत उद्या मोनो, मेट्रो बंद राहणार

मुंबई | मुंबईत उद्या मोनो, मेट्रो बंद राहणार
Mumbai Mono,Metro And Express Train Close Corona Virus

Mar 21, 2020, 03:40 PM IST

जनता कर्फ्युच्या दिवशी मुंबईतील लोकल सेवेचा वेग मंदावणार; एक्स्प्रेस गाड्याही रद्द

शनिवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी रात्री १० वाजेपर्यंत मुंबईतून एकही एक्स्प्रेस गाडी सुटणार नाही. 

Mar 20, 2020, 10:04 PM IST