expensive

घर बांधणेही आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर! सिमेंटच्या दरांत मोठी वाढ; जाणून घ्या कारण

पुढील काही महिन्यांत सिमेंटच्या किरकोळ किमती पुन्हा 15-20 रुपयांनी वाढू शकतात. मागणी वाढण्याबरोबरच कोळसा आणि डिझेलसारख्या कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ हे किमती वाढण्याचे कारण आहे.

Dec 3, 2021, 02:50 PM IST

जगातल्या सर्वात महाग 5 दारूचे ब्रँड; एका बॉटलच्या किंमतीत येणार 15 किलो सोनं

 दारू पिणे आरोग्यासाठी हानीकारक असले तरी, जगात मोठ्या संख्येने लोक दारूचे सेवन करतात.

Nov 20, 2021, 02:39 PM IST

आता औषधंही महागली; दोन दशकांत औषधांच्या किमतीत विक्रमी वाढ

 इंधन दरवाढीनंतर औषधांच्या दरातही वाढ झाली आहे.

Nov 11, 2021, 10:08 AM IST

बापरे ! पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा उसळी घेणार? आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी घडामोड

 आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल डिझेलच्या किंमती सध्याच्या किंमतीपेक्षा प्रति बॅरल 4 ते 6 डॉलरने वाढल्या आहेत.

Sep 18, 2021, 02:12 PM IST

Insurance Premium | करोना काळात विमा झाला महाग; नियमही झाले कठोर, जाणून घ्या

 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान एप्रिल ते जून महिन्यात टर्म आणि हेल्थ इंशुरन्सच्या प्रीमियममध्ये वाढ दिसून आली आहे.

Jul 6, 2021, 03:05 PM IST

Gold Investment | सोन्याची चाल येत्या दिवसात कशी असेल? स्वस्त होणार की महाग? जाणून घ्या

दीर्घ काळाचा विचार केला तर, सोन्याच्या गुंतवणूकीत सकारात्मकता असल्याचे दिसून येत आहे. चांदीत देखील आता खरेदी वाढत आहे.

Jun 27, 2021, 04:49 PM IST

चिप्सच्या पॅकेटमध्ये एवढी हवा का भरतात, कोणता वायू असतो आणि का?

चिप्सहा आपल्या सगळ्यंचा आवडीचा पदार्थ आहे. लोकांना हलके-फुलके आणि चटपटीत पदार्थ खायला आवडतात.

Mar 31, 2021, 10:08 PM IST

धक्कादायक! ऍपल प्रॉडक्ट्स इतके महाग का? नेमका खर्च लागतो किती आणि विकतात कितीला?

तुम्ही कधी विचार केला आहे की नक्की एक ऍपल प्रोडक्ट बनवायला किती खर्च येतो?

Mar 31, 2021, 09:52 PM IST