'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?
Manipulation Of Stock Market: भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच 'सेबी'च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकसभा निकालाच्या आधी आणि नंतरच्या परिस्थितीवरुन भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.
Jun 18, 2024, 01:06 PM IST'हिंदू राष्ट्रवादी नेते नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास...,' Exit Poll ची पाकिस्तानसह वर्ल्ड मीडियाने घेतली दखल
LokSabha Election Exit Poll: एक्झिट पोलनुसार, भाजपाला देशात बहुमत मिळत आहे. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होत ऐतिहासिक विजयाची नोंद करणार आहेत. यानंतर जगभरातील मीडियाने याची दखल घेतली आहे.
Jun 3, 2024, 03:51 PM IST
Superfast News | Exit Poll पासून सत्तास्थापनेपर्यंत... पाहा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
Superfast News Exit Poll news Marathi news
Jun 3, 2024, 11:00 AM IST'BJP 225 च्या पुढे जात नाही', ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, 'एक्झिट पोलमधून शेअर बाजारात..'
Uddhav Thackeray Group On Exit Poll Results: "अमित शहा यांनी गेल्या 48 तासांत देशातील दीडशेच्या वर जिल्हाधिकाऱ्यांना व डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटना फोन करून ‘दम’ भरल्याची माहिती समोर आली," असा दावा ठाकरे गटाने केला आहे.
Jun 3, 2024, 07:39 AM ISTएक्झिट पोलनुसार देशात पुन्हा मोदी सरकार आघाडीवर
Exit Poll Lok Sabha Election 2024 According to the exit poll, Modi government is leading again in the country
Jun 1, 2024, 08:20 PM ISTएकट्या भाजपला 303 जागा, एक्झिट पोलच्या आधीच पीकेंची भविष्यवाणी
Lok Sabha Elections 2024: 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा भाजपासाठी 2019 पेक्षा जोरदार असेल, असे प्रशांत किशोर यांना वाटते.
Jun 1, 2024, 05:42 PM ISTलोकसभा निवडणुकांचे आज एक्झिट पोल, Exit Poll म्हणजे काय.. भारतात याची कधी सुरवात झाली
Loksabha 2024 Exit Poll : लोकसभा निवडणुकीचा येत्या 4 जूनला निकाल लागणार आहे. त्याआधी आज एक्झिट पोल जाहीर केले जाणार आहेत. देशात पुन्हा मोदी की राहुल गांधी...? महाराष्ट्रात कुणाची सरशी, मविआ की महायुती...? याचा कौल लक्षात येईल.
Jun 1, 2024, 04:34 PM ISTExit Poll vs Opinion Poll: एक्झिट पोल म्हणजे काय? ते ओपिनियन पोलपेक्षा वेगळे कसे? कधी होऊ शकते कारावास, दंडाची शिक्षा?
Lok Sabha Election Exit Poll 2024: एक्झिट पोल म्हणजे काय? ते ओपिनियन पोलपेक्षा वेगळे कसे? कधी होऊ शकते कारावास, दंडाची शिक्षा?
May 31, 2024, 01:45 PM ISTमहाराष्ट्रात एनडीएची सरशी; इंडिया आघाडीला केवळ 3 जागा मिळण्याची शक्यता
महाराष्ट्रात एनडीएची सरशी; इंडिया आघाडीला केवळ 3 जागा मिळण्याची शक्यता
Mar 16, 2024, 10:50 AM ISTExit Poll 2023: पाच राज्यात कोणाची सत्ता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर
Poll of Poll 2023 : मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगना छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 3 डिसेंबरला होणार आहे. त्याआधी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. यानुसार पाच राज्यात कोणाची सत्त येणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
Nov 30, 2023, 09:28 PM ISTएक्झिट पोल म्हणजे नेमकं काय? निकालाचा अंदाज कसा लावतात?
What is Exit Poll : मतदान संपल्यानंतर (Assembly Election) आता एक्झिट पोल आता समोर येऊ लागले आहेत. एक्झिट पोल शब्द अनेकदा ऐकला असेल. परंतू एक्झिट पोल म्हणजे काय? याचं उत्तर पाहुया...
Nov 30, 2023, 07:29 PM ISTTelangana Exit Poll : तेलंगणात काँग्रेसला बहुमताचा अंदाज
Telangana Exit Poll : तेलंगणात 119 जागांसाठी आज मतदान पार पडलं. यानंतर आलेल्या एक्झीट पोलनुसार काँग्रेसला स्पष्ट बहुमताचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Nov 30, 2023, 06:48 PM ISTमिझोरममध्ये MNF सर्वात मोठा पक्ष, काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर, भाजपला केवळ 2 जागा
Mizoram Vidhan Sabha Exit Polls: मिझोराममध्ये सरकार कोणाचं? एक्झिट पोल जाहिर
Nov 30, 2023, 06:36 PM ISTChhattisgarh Exit Poll 2023: छत्तीसगडमध्ये सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हातात; भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई
Chhattisgarh Exit Poll 2023: पाच राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबर रोजी येणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सगळ्यात जास्त उत्सुकता होती ती म्हणजे एक्झिट पोलची.
Nov 30, 2023, 05:56 PM IST