6-6 तास OTP येत नाही, महिलांच्या रांगा; 'लाडकी बहीण'संदर्भात लवकरच मोठा निर्णय? 'ते' पत्र चर्चेत
Ladki Bahin Yojana Demand Last Date For Registration: राज्यातील कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी नाव नोंदणी केली असली तरी या योजनेच्या नोंदणेची अंतिम तारीख जवळ येत असतानाच हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे.
Aug 18, 2024, 08:11 AM IST'लाज वाटते, तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र असल्याची'; 'त्या' फोटोंवरुन शिंदे गटाचा हल्लाबोल
Shinde MP Slams Ex CM Uddhav Thaackeray: उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी एक कविता पोस्ट करत कठोर शब्दांमध्ये भाष्य केलं असून सध्या ही पोस्ट चर्चेत आहे.
Jul 23, 2024, 10:32 AM ISTअनंत अंबानींच्या लग्नात ठाकरेंचा डान्स! 'बन्नो की सहेली..' गाण्यावरील परफॉर्मन्सचा Video Viral
Video Of Thackeray Dancing At Anant Radhika Wedding: मुंबईमधील वांद्रे-कुर्ला संकुल येथे सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांच्या विवाहाचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत.
Jul 9, 2024, 08:21 AM IST'हा' माजी मुख्यमंत्री रोज रात्री साडी, ब्लाउजसहीत महिलांचे कपडे परिधान करायचा, कारण फार विचित्र
Ex CM Used To Wear Woman Clothes: हा मुख्यमंत्री राज्यात प्रचंड लोकप्रिय होता.
May 30, 2024, 03:41 PM IST'शरद पवारांनी आदेश दिला तर मी..'; पृथ्वीराज चव्हाण अगदी स्पष्टच बोलले! राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट
Loksabha Election 2024 Maharashtra Politics: राज्यामध्ये जागावाटपावरुन बैठकी आणि भेटीगाठींचं सत्र सुरु असतानाच यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात एक वेगळाच पॅटर्न उदयाला येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
Apr 1, 2024, 02:46 PM ISTशरद पवारांची भाजपाला गुगली! साताऱ्यात उदयनराजेंविरोधात थेट माजी मुख्यमंत्र्यांना उमेदवारी?
Loksabha Election 2024 Satara Constituency: साताऱ्यामधून श्रीनिवास पाटील आणि उदयनराजे भोसलेंमध्ये थेट लढत होऊन निवडणूक रंगतदार होईल असं वाटत असतानाच श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे.
Apr 1, 2024, 09:23 AM IST'या' अभिनेत्रीला मुख्यमंत्र्यांशी करायचं होतं लग्न, प्रपोजही केलं पण..; आयुष्यभर प्रेमासाठी राहिली झुरत
This Actress Wanted To Marry Chief Minister: एक काळ तिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने गाजवला. आपल्या सौंदर्याबरोबरच अभिनयनाने अनेकांना भूरळ पारडणाऱ्या या अभिनेत्रीने अविवाहित राहूनही एकल मातृत्वाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. ही अभिनेत्रीला अनेक विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडली. यामध्ये एका माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश होता. तिने मुख्यमंत्र्यांना लग्नाची मागणीही घातली. कोण आहे ही अभिनेत्री आणि नेमकं काय घडलं यानंतर पाहूयात...
Feb 24, 2024, 03:38 PM IST'वाघ आणि कमळाच्या आठवणी जिवंत झाल्या'; उद्धव ठाकरेंना झाली युतीची आठवण
Ex CM Uddhav Thackeray on Yuti
Nov 22, 2023, 08:10 AM ISTUddhav Thackeray: सत्तासंघर्षाच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासंदर्भात राजभवनाकडून 'अजब दावा'
SC Hearing 16 MLA Disqualification: आज महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल लागणार असतानाच राजभवानाने माहिती अधिकार अर्जाला दिलेले उत्तर चर्चेत असून या उत्तराची प्रत सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
May 11, 2023, 08:29 AM ISTMNS Vardhapan Din: ...म्हणून मुख्यमंत्रीपदावरुन जावं लागलं! जाहीर भाषणात Raj Thackeray यांचा उद्धव ठाकरेंना टोला
Raj Thackeray Dig At Uddhav Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी केलेल्या भाषणादरम्यान हे विधान केलं.
Mar 9, 2023, 09:16 PM ISTभायखळाच्या शाखेला उद्धव ठाकरेंकडून भेट
Shivsena Party Leader Uddhav Thackeray Visit To Bhayculla Karykarta
Jul 15, 2022, 07:05 PM ISTVideo | Gujarat | भाजपचं मोठं धक्कातंत्र ! संपूर्ण मंत्रिमंडळाला दाखवला घरचा रस्ता
Gujrat EX CM Vijay Rupani_s Entire Cabinet Fired On The Way Home
Sep 16, 2021, 05:30 PM ISTमाझ्या शब्दाला कॉंग्रेसमध्ये किती किंमत माहित नाही, माजी मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
कॉंग्रेस च्या विचारांची परंपरा संपत आल्याची केल खळबळजनक वक्तव्य.
Jun 29, 2021, 06:49 PM ISTमुंबई | आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये रंगला 'सामना'
Mumbai CM Uddhav Thackeray And Ex CM Fadanvis Blame War
Nov 28, 2020, 09:35 PM ISTमुंबई | देवेंद्र फडणवीसांची बाळासाहेबांना शिवतिर्थावर आदरांजली
मुंबई | देवेंद्र फडणवीसांची बाळासाहेबांना शिवतिर्थावर आदरांजली
Nov 17, 2019, 01:55 PM IST