europs

जगावर किरणोत्सर्गाचा धोका वाढला! युरोपातील सर्वात मोठ्या अणुभट्टीवर रशियाचा हल्ला

Russia Ukraine War | nuclear war |  युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. रशियाने झापोरीझ्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्याचा दावा युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलाय.

Mar 4, 2022, 07:25 AM IST