esic

अभिनेत्री जया प्रदा यांना तुरूंगवास; कर्मचाऱ्यांचे पैसे बुडवल्यानं 6 महिन्यांची कोठडी

Jaya Prada Jail ESI Case: ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना 6 महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्याकडे असलेल्या सिनेमागृहातील कर्मचाऱ्यांना वेळेत ESI फंड न देऊ न केल्यानं त्यांनी ही शिक्षा झाल्याचे कळते आहे. 

Aug 12, 2023, 10:02 AM IST

तुमची Basic Salary 25,000 रूपयांपर्यंत असेल तर Retirement पर्यंत मिळतील 1,16,62,366 रूपये; जाणून घ्या कसे?

New Wage Code 2022: आपल्याला आपल्या बेसिक सॅलरीतून (Basic Salary) कंपनीतर्फे जितके फंड (Fund) मिळेल त्यानुसार आपण त्याचा फायदा आपल्या निवृत्तीपर्यंत करून घेऊ शकतो. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की, तुम्ही तुमच्या निवृत्तीपर्यंत (Retirement) किती रक्कम जमवू शकता. 

Apr 5, 2023, 01:35 PM IST

केंद्र सरकार देणार या कर्मचाऱ्यांना दे धक्का, ही योजना बंद होणार

 केंद्र सरकार मोठा दणका देण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकाने कर्मचाऱ्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून सुरु केलेली कोविड-19 रिलिफ स्कीम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  

Feb 15, 2022, 08:04 AM IST

...तर नोकरी गेल्यानंतरही मिळणार वेतन

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटींची पूर्तता करणं गरजेचं आहे.

Nov 25, 2019, 01:40 PM IST

ESIC म्हणजे काय? कसा मिळवाल योजनेचा फायदा

यासाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची मर्यादा...

Nov 20, 2019, 11:11 AM IST

आता नोकरी गेली तरी नो टेन्शन!, ३ महिन्यांसाठी सरकारकडून पैसे

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या कक्षेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोकरी गेल्यावर ९० दिवसांसाठी त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाईल.

Dec 20, 2018, 06:42 PM IST