episode

आदिवासी पाड्यात रंगला पैठणीचा खेळ

पाहा स्पेशल एपिसोड 

Nov 1, 2018, 12:16 PM IST

होम मिनिस्टर पंढरपूरवारी विशेषला आजपासून सुरूवात

भावोजींसोबत खास पंढरपूर वारी...

Jul 16, 2018, 02:47 PM IST

गुलमोहरमध्ये पुढील कथा 'आई'

प्रेक्षकांच्या भेटीला नवी कथा 

May 11, 2018, 09:43 PM IST

बापमाणूस : सूर्या आणि गीताचं नातं एका नव्या वळणावर

 युथफूल कन्टेन्टने सर्व रसिक प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या बापमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनीसुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. कोल्हापूरच्या रांगड्या मातीतल्या आणि गावाचा बापमाणूस असलेल्या भल्या माणसाच्या या गोष्टीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठीचाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.

Apr 23, 2018, 02:16 PM IST

झी युवाच्या गुलमोहरमध्ये ‘पूर्ण अपूर्ण’ प्रेमकथा

 झी युवा ही वाहिनी नेहमीच युथफूल आणि फ्रेश मालिकांद्वारे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आली आहे. गुलमोहर या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेमध्ये वेगवेगळ्या सुंदर हृदयस्पर्शी कथा सादर केल्या जातात. प्रेमाला वयाचं बंधननसतं असं म्हणतात ते अगदीच खरं आहे. प्रेम आणि नातं यांचं हळुवार उलगडणार कोडं म्हणजे गुलमोहर.

Apr 16, 2018, 03:03 PM IST

डान्स महाराष्ट्र डान्स मध्ये नटसम्राटच्या डायलॉग्सवर आधारित दमदार परफॉर्मन्स

झी युवा नेहमीच फ्रेश आणि उत्कृष्ट कॉन्टेन्टने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आलेले आहे. डान्स महाराष्ट्र डान्स या डान्स या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. बहारदार परफॉर्मन्सेस आणि सर्वोत्कृष्ट डान्स फॉर्म्सचा आनंद प्रेक्षक या रीऍलिटी शोच्या माध्यमातून लुटतात. स्पर्धकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्याकडून नेहमीच उत्तमोत्तम परफॉर्म करून घेण्याची जबाबदारी या कार्यक्रमाचे चे तीन परीक्षक म्हणजेच सिद्धार्थ जाधव, फुलवा खामकर आणि  आदित्य सरपोतदार चोख पार पाडत आहेत.

Mar 29, 2018, 02:33 PM IST

अनोळखी सुधीर - रेवती आयुष्याच्या उत्तरार्धात होतील का जन्माचे सोबती?

योग्यवेळी आपला जोडीदार निवडून त्याच्यासोबत सुखाचा संसार करणं

Mar 21, 2018, 02:55 PM IST

'चला हवा येऊ द्या'चा, सर्वात जास्त पाहिला गेलेला व्हिडीओ

'चला हवा येऊ द्या' या भरभरून हसवणाऱ्या कार्यक्रमाची झलक आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो, याला प्रचंड प्रतिसाद २४ तास डॉट कॉमवर मिळतो, यावरून प्रेक्षकांना हा कार्यक्रम मनापासून आवडतं असल्याचं समोर आलं आहे. 

Dec 8, 2015, 06:11 PM IST