कोट्यावधी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, EPFO व्याजदरासंदर्भात महत्वाचा निर्णय
EPFO Interest Rate AY 2022-23: ईपीएफओ ग्राहकांना मागील आर्थिक वर्षासाठीच्या पीएफ योगदानावर 8.15% व्याज दर जमा करेल. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखालील EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने 28 मार्च रोजी आर्थिक वर्ष 2023 साठी 8.15% व्याजदराची शिफारस केली होती.
Jul 24, 2023, 02:27 PM ISTPF चे पैसे काढण्यासाठी आता UAN नंबरची गरज नाही, अधिक जाणून घ्या कसे ते?
PF News : नोकरदार वर्गासाठी एक चांगली बातमी. आता तुम्हाला UAN नंबरशिवाय PF खात्यातून पैसे काढता येवू शकतात. सध्या PF खात्यातून आपत्कालीन परिस्थितींमध्ये लग्न, घर कामासाठी पैसे काढता येतात
Jan 12, 2023, 11:26 AM ISTPF फॉर्म भरताना तुम्ही केलं ना 'हे' काम, अन्यथा पैसे अडकतील...
PF Balance : जर तुम्ही PF फॉर्म भरताना काळजी घेतली नाही, तर तुमचे पैसे अडकू शकतात.
Oct 1, 2022, 04:43 PM ISTकामाची बातमी; EPFO खातं हाताळणं आणखी सोपं, घरबसल्या मिळवा PF बॅलेंसची माहिती
कार्यालयात जाण्यापासून मिळवा सुटका, आता EPFO नव्या रुपात तुमच्या हातात...
Sep 21, 2022, 09:00 AM ISTPF खात्याशी संबधित नियमांमध्ये उद्यापासून बदल; 6 कोटी कर्मचाऱ्यांना द्यावा लागणार टॅक्स
EPF New Rules: 1 एप्रिल 2022 पासून केंद्र सरकारने पीएफ खात्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. या अंतर्गत देशातील 6 कोटी कर्मचाऱ्यांना कर भरावा लागू शकतो.
Mar 31, 2022, 02:42 PM IST