entertainemnt

पाकिस्तानी व्यक्तीमुळे झाले हेमा मालिनी यांच्या वडिलांचे निधन

बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आजवर अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यांच्या अभिनयाचे आणि सुंदरतेचे लाखो चाहते आहेत. आता हेमा मालिनी चित्रपटांमध्ये दिसत नसल्या तरी देखील त्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनमुळे त्या देखील चर्चेत आल्या होत्या. आता त्याचं चर्चेत येण्याचं कारण हे काही वेगळंच आहे. 

Sep 9, 2023, 05:43 PM IST

'त्यांनी माझं करिअर संपवण्याचा प्रयत्न केला पण...', विवेक ओबेरॉयनं केला होता खुलासा

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा आज 47 वा वाढदिवस आहे. त्यानं आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयाच्या जोरावर विवेकनं बॉलिवूडमध्ये करिअर केलं. त्याचा सगळ्यात जास्त गाजलेले चित्रपट म्हणजे 'साथिया', 'शूटआउट एट लोखंडवाला' आहेत. विवेक ओबेरॉयच्या कामा पेक्षा त्याचं खासगी आयुष्य सगळ्यात जास्त चर्चेत राहतं. चला जाणून घेऊया त्याच्या आयुष्या संबंधीत काही खास गोष्टी... त्यात त्याचं करिअर हळू हळू संपण्याच्या दिशेनं जाऊ लागलं होतं. त्याचं कारण काय आहे कसली चर्चा असते ते जाणून घेऊया...

Sep 3, 2023, 06:30 PM IST

Video: 30 वर्षांपासून एकमेकांचा चेहराही न पाहणारे शाहरुख आणि सनी देओल एकत्र आले अन्...

Shah Rukh Khan and Sunny Deol : शाहरुख खान आणि सनी देओल यांना 30 वर्षांनंतर एक पाहून चाहत्यांना बसला धक्का... व्हिडीओ होतोय व्हायरल 

Sep 3, 2023, 12:41 PM IST

'मासिक पाळीविषयी वडिलांना सांगताच ते म्हणाले...', मराठमोळ्या अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Marathi Actress : मराठी अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्यापासून अनेक गोष्टींवर चर्चा करत असताना आता त्यांच्या मासिक पाळीविषयी देखील खुलासा केला आहे. 

Sep 2, 2023, 04:11 PM IST

माझी चूक आहे; लेकीच्या घटस्फोटासाठी स्वत: ला का जबाबदार ठरवतात नीना गुप्ता?

Neena Gupta and Daughter Masaba Gupta : नीना गुप्ता या त्यांची मुलगी मसाबा गुप्ताच्या घटस्फोटासाठी स्वत: ला जबाबदार ठरवतात. याविषयी मसाबानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. 

Sep 2, 2023, 01:24 PM IST

मराठा आरक्षण आंदोलनावरील लाठीचार्जवर संतापली 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री; तिची Insta Story चर्चेत

Jalna Maratha Andolan : जालना जिल्ह्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनावर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर आता 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीनं देखील याचा विरोध करत संताप व्यक्त केला आहे. 

Sep 2, 2023, 10:51 AM IST

राष्ट्रीय पुरस्कार पुरस्कार जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी संजय वर्मा यांचं निधन

Sanjay Varma  Death : संजय वर्मा यांना 24 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला आणि त्याचा दुसऱ्याच दिवशी संजय वर्मा यांचे निधन झाले आहे. 

Aug 26, 2023, 10:18 AM IST

अल्लू अर्जुनची Net Woth किती माहितीये का? एकदा आकडा पाहाच

दाक्षिणात्य लोकप्रिय कलाकारांपैकी एक म्हणजे अल्लू अर्जुन. अर्जुनला काल 69 वे राष्ट्रीय पुरस्कार जाहिर करण्यात त्यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार त्याला पुष्पा या त्याच्या चित्रपटासाठी मिळाला आहे. चला तर जाणून घेऊया पुष्पा स्टार अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती किती...

Aug 25, 2023, 06:19 PM IST

भारती सिंगच्या घरी पुन्हा एकदा हलणार पाळणा? व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा

Bharti Singh Pregnant : भारती सिंगनं गेल्या वर्षीच गोलालं जन्म दिला तर आता भारती पुन्हा एकदा प्रेग्नंट आहे की काय... असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. त्यांच्या या व्हायरल व्हिडीओनं एकच चर्चा सुरु झाली आहे. 

Aug 24, 2023, 01:07 PM IST

'थलैवा'वर भारी पडला 'ढाई किलो का हाथ' बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 'गदर 2' ची 'जेलर'वर मात

Gadar 2 Vs OMG 2 and Jailer Box Offfice Collection : 'गदर 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चौथ्या दिवशी देखील बक्कळ कमाई करत रजनीकांत यांच्या चित्रपटाला मागे टाकलं आहे. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. 

Aug 15, 2023, 10:33 AM IST

विकेंडला करतायत OMG 2 पाहाण्याचा विचार? मग वाचा हा रिव्ह्यू...

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटात कॉमेडी आणि ड्रामा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. चित्रपटाची आगाऊ बुकिंग देखील झाल्या आहेत. आता चित्रपट पाहण्यासाठी अनेक लोक उत्सुक आहेत की कोण कोणती भूमिका साकारतय. त्यासोबतच चित्रपटाची पटकथा काय आहे. तर दुसरीकडे महाकाल मंदिराच्या पुजारींनी निर्माते आणि अक्षय कुमार विरोधात लीगल नोटीस देखील पाठवली आहे. हा चित्रपट का पाहावा त्याची कारण जाणून घेऊया...

Aug 11, 2023, 03:47 PM IST

'त्याने मागून माझे ब्रेस्ट पकडले', Sonam Kapoor सांगितला अंगावर शहारे आणणारा 'तो' प्रसंग

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनमनं तिच्या करिअरची सुरुवात ही संजय लीला भन्साळी यांच्या ब्लॅक चित्रपटातून केली होती. तिनं या चित्रपटात असिस्टंट दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली होती. तर 2007 मध्ये सोनमनं 'सांवरिया' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सोनम ही तिच्या कामा प्रमाणेच तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहते. 

Jul 29, 2023, 05:32 PM IST

बालीत फिरत असलेल्या Samantha Ruth Prabhu सोबत माकड चेष्टा, झालं असं की...

Samatha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं सध्या अभिनयातून ब्रेक घेतला असून स्वत: च्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. अशात तिनं बालीच्या ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत. याचवेळी समांथानं माकडानं कसा तिचा चष्मा चोरला हे सांगितले आहे. 

Jul 26, 2023, 06:51 PM IST

सोनाली कुलकर्णी आणि तिच्या पतीला ठेवलं उपाशी; कारण सांगत Sai Tamhankar म्हणाली...

Sai Tamhankar : सई ताम्हणकरनं नुकतीच खुपते तिथे गुपते या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिनं खुलासा केला की तिनं सोनाली कुलकर्णी आणि तिच्या पतीला लग्नानंतर घरी बोलावलं होतं तेव्हा त्यांना तिनं उपाशी ठेवलं होतं. 

Jul 26, 2023, 04:16 PM IST

Shah Rukh Khan काम, कोरोना काळात झाली नर्स त्यानंतर अभिनेत्रीला पॅरालिसिसचा झटका, आज 'ती' अशी दिसतेय

Shikha Malhotra : शाहरुख खानसोबत काम करण्याआधी नर्सिंगचा अभ्यास केला म्हणून कोरोना काळात सगळ्यांच्या मदतीला धावून आली. अशात तिलाच कोरोना झाला, त्यानंतर पॉरॅलिसिसचा झटका आणि ब्रेन स्टोक अशा अगणित गोष्टींचा सामना केला. आज ही अभिनेत्री कशी दिसते माहितीये?

Jul 26, 2023, 10:57 AM IST