entertainemnt

'गदर 2' आणि OMG 2 एकाच दिवशी प्रदर्शित होणार, कोण मारणार बाजी? सनी देओलचं सडेतोड उत्तर

Sunny Deol : सनी देओलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याचा गदर 2 आणि अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस क्लॅशवर वक्तव्य केलं आहे. त्याच्यावर अशा गोष्टींचा फरक पडत नाही. 

Jul 24, 2023, 05:20 PM IST

'सेक्स आणि हिंसा विषयावर असलेल्या वेब सीरिज मी...', 'आई कुठे काय करते' फेम मधुराणीचं वक्तव्य चर्चेत

Madhurani Prabhulkar on OTT Content :  मधुराणी प्रभूळकर ही 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अरुंधती या भूमिकेसाठी ओळखली जाते. तिला ओटीटी पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा असताना ओटीटीवर असलेल्या कॉन्टेन्टवर मधुराणीनं काय प्रतिक्रिया दिली आहे ते जाणून घ्या. 

 

Jul 23, 2023, 04:08 PM IST

रितेश देशमुखमुळे लग्नानंतर चित्रपटातून ब्रेक घेतला? जिनिलिया म्हणाली...

Genelia Deshmukh : जिनिलिया देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जिनिलियानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेण्याचं कारण काय होतं, याविषयी सांगितलं आहे. 

Jul 23, 2023, 02:32 PM IST

सारा अली खानची काश्मिरची सैर, फोटो पाहिलेत का?

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहते. साराचे सोशल मीडियावर चर्चेत असण्याची विविध कारण असतात. कधी तिच्या सोशल मीडिया पोस्ट, कधी नमस्ते दर्शको म्हणत असलेला तिचा गंमतीशीर व्हिडीओ किंवा मग मंदिरात जाऊन तिनं दर्शन घेणं. दरम्यान, आता सारा चर्चेत असण्याचं वेगळंच कारण आहे. सारा सध्या काश्मिरमध्ये तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्याचे काही फोटो तिनं शेअर केले असून ते व्हायरल झाले आहेत. 

Jul 20, 2023, 04:49 PM IST

Alia Bhatt नं पापाराझीची चप्पल उचलली आणि त्याच्या....; अभिनेत्रीच्या कृत्यावर रोखल्या नजरा

Alia Bhatt : आलिया भट्ट लवकरच  'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. दरम्यान, आलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

Jul 14, 2023, 12:55 PM IST

'बिग बॉस' फेम जय दुधाणेला चोरट्यांचा हिसका, पोस्ट शेअर करत सांगितलं काय घडलं...

'बिग बॉस मराठी 3' फेम अभिनेता जय दुधाणेचे लाखो चाहते आहेत. तो सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. जय दुधाणेनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अशी एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून त्याच्या चाहत्यांना त्याची चिंता वाटू लागली आहे. चला जाणून घेऊया नक्की काय झालं आहे...

Jul 11, 2023, 06:12 PM IST

"दोन दिवस टोमॅटो महाग, मीडियात लईच आग लागलीये'', लाल चिखल म्हणत प्रवीण तरडे यांनी लिहिलेली पोस्ट एकदा वाचाच

Pravin Tarde : प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर शेतकऱ्यांसाठी टॉमेटोचे वाढते दर पाहता एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. दरम्यान, अनेकांनी प्रविण तरडे यांच्या पोस्टवर कमेंट करत पोस्ट शेअर केली आहे. 

Jul 10, 2023, 10:35 AM IST

शांत झोप हवी आहे? रात्री दूधात 'हा' एक पदार्थ टाकून करा सेवन, नक्कीच मिळेल फायदा

Deep Sleep : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरची न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकरनं अभिनेत्री रात्री झोप येत नाही म्हणून काय करते याचा खुलासा केला आहे. तुम्हालाही रात्री झोप येत नसेल तर रात्री झोपण्या आधी करा हे काम...

Jul 9, 2023, 06:39 PM IST

सावळ्या रंगावरून Bhau Kadam च्या लेकिचं लक्षवेधी वक्तव्य; एकाएकी चर्चांना उधाण...

Bhau Kadam Daughter Mrunmayee : भाऊ कदमची लेक मृण्मयी ही नेहमीच तिच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहते. सध्या मृण्मयी सोशल मीडियावर चर्चेत येण्याचं कारण तिचं डस्की स्किनवर असलेलं तिचं वक्तव्य आहे. मृण्मयीनं नुकत्याच दिलेल्या  एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Jun 8, 2023, 02:09 PM IST

आई नसती तर आज Siddharth Jadhav... 'तो' क्षण सांगत अभिनेता झाला भावूक

Siddharth Jadhav नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आईविषयी सांगितलं आहे. तर सिद्धार्थ जाधवनं सांगितलेला हा किस्सा वाचून नक्कीच तुम्हाला आई किती धाडस करते हे कळेल. सिद्धार्थ हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. 

May 14, 2023, 12:28 PM IST

ED कडून Vijay Deverakonda ची कसून चौकशी; अभिनेत्यासोबत नेमकं घडलं तरी काय?

ED कडून Vijay Deverakonda ची नऊ तास कसून चौकशी; अभिनेत्याच्या अडचणीत वाढ

 

Dec 4, 2022, 01:31 PM IST

'तो विवाहीत...', जान्हवी कपूरनं विजय देवरकोंडाच्या रिलेशनशिप स्टेटस विषयी केला मोठा खुलासा

जान्हवी कपूरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Oct 27, 2022, 07:09 PM IST