england tour of india

IND vs ENG : ना रहाणे ना पुजारा, रोहितने पुन्हा लंगड्या घोड्यावर डाव का लावलाय?

Indian Squad for final three Tests : नेहमीप्रमाणे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दोन दिग्ग्जांना डावलल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय. 

Feb 10, 2024, 03:39 PM IST

'टर्निंग ट्रॅकची काय गरज? आश्चर्य वाटतंय की...', Sourav Ganguly ने केली बीसीसीआयची कानउघडणी, म्हणतो...

Sourav Ganguly Advice BCCI : आमच्याकडे एकापेक्षा जास्त वेगवान गोलंदाज असताना आम्ही सतत टर्निंग पिचवर (turning tracks) का खेळत आहोत? असा सवाल सौरव गांगुलीने उपस्थित केलाय.

Feb 3, 2024, 05:26 PM IST

IND vs ENG: लाईव्ह सामन्यात अचानक कॉमेंट्री सोडून गेले सुनील गावस्कर, समोर आलं दुःखद कारण

India vs England 2nd Test: महान भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर या सामन्यात कॉमेंट्री करत होते, पण अचानक त्यांना एक दुःखद बातमी समजली. यामुळे सुनील गावस्कर यांना अचानक लाईव्ह कॉमेंट्री सोडावी लागली.

Feb 3, 2024, 09:43 AM IST

टीम इंडियाचं ग्रहण सुटेना! रवींद्र जडेजानंतर आणखी एक स्टार खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर?

IND vs ENG Test Series: भारत आणि इंग्लंडदरम्यानचा दुसऱ्या कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखपट्टनमध्ये खेळवला जाईल. या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. 

Feb 1, 2024, 08:04 PM IST

IND vs ENG: रोहित शर्माला 'ही' चूक पडणार का महागात? पहिल्या टेस्टमध्ये केलं 'हे' काम

India vs England 1st test: इंग्लंडविरुद्धच्या या टेस्ट सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉस गमावला. यानंतर टीम इंडियाला प्रथम गोलंदाजी करावी लागणार आहे. या टेस्ट सामन्यात रोहित शर्माने मोठा निर्णय घेतला. 

Jan 25, 2024, 11:35 AM IST