employee

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशी सुरुच

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मुंबई हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवला असला तरी हा संप दुसऱ्या दिवशी सुरुच ठेवण्यात आला आहे. या संपामुळे सामान्य मुंबईकरांचे हाल होत आहेत. त्यामुळे आता संपकरी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता अधिक आहे.

Apr 2, 2014, 08:19 AM IST

संपकरी `बेस्ट` कामगारांवर `मेस्मां`तर्गत कारवाई?

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मुंबई हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवलाय. त्यामुळे आता संपकरी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे.

Apr 1, 2014, 05:25 PM IST

‘इन्फोसिस’मध्ये दर तीन महिन्यांनी पगारवाढ...

आयटी कंपनी इन्फोसिसनं वर्ष २०१४-१५ मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना दर तीन महिन्यांनी पदोन्नती आणि वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे, कंपनीच्या कर्मचारीवर्गाला अत्यानंद झालाय.

Mar 3, 2014, 12:24 PM IST

महसूल आणि वन विभागात भरती सुरू

खालील संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक टी शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

Apr 20, 2013, 11:37 PM IST