employee

एसटी कर्मचाऱ्यांचा बोनस जाहीर, पगारही दिवाळीपूर्वी मिळणार

एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे. 

Oct 24, 2016, 07:05 PM IST

मुंबई महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस जाहीर

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना यंदा 14 हजार रुपये तर बेस्ट कर्मचा-यांना 5,500 रुपये बोनस मिळणार आहे. 

Oct 24, 2016, 06:44 PM IST

आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टीसाठी बॉस देतो दरवर्षी दीड लाख रुपये

जगात अनेक अशा कंपन्या आहेत ज्या आपल्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना राबवत असतात. मोठमोठ्या कंपन्यासोबतच लहान कंपन्यांमध्येही अशा उपाययोजना राबवण्याचे प्रमाण वाढू लागलेय.

Oct 8, 2016, 02:42 PM IST

सिद्धार्थ उद्यानात हत्तीणीचा धिंगाणा, कर्मचारी जखमी

सिद्धार्थ उद्यानात हत्तीणीचा धिंगाणा, कर्मचारी जखमी

Jun 29, 2016, 09:12 PM IST

समृद्ध जीवनच्या कार्यालवर हल्लाबोल

समृद्ध जीवनच्या जवळपास हजाराहून अधिक कर्मचा-यांचे कित्येक महिन्यांचे वेतन या कंपनीने दिले नाही. त्याचबरोबर नोकरी सोडलेल्या अनेक नोकरदारांचा पीएफ देण्यासाठीही संस्थेकडून चालढकल होत असल्याचा आरोप या नोकरदारांनी केला आहे. 

May 19, 2016, 10:58 PM IST

समृद्ध जीवनच्या कार्यालवर हल्लाबोल

समृद्ध जीवनच्या कार्यालवर हल्लाबोल

May 19, 2016, 06:04 PM IST

रेल्वे कर्मचाऱ्यांचे यूनिफॉर्म बनवणार फॅशन डिझायनर

येत्या काही दिवसांमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना खास डिझायनर यूनिफॉर्म मिळणार आहेत.

May 12, 2016, 07:22 PM IST

लातूरला पाणी देण्यासाठी सरसावले रेल्वे कर्मचारी

लातूरला पाणी देण्यासाठी सरसावले रेल्वे कर्मचारी

May 7, 2016, 10:51 PM IST

कामगारी दिनी एसटी कर्मचाऱ्यांना खुशखबर

एसटी कर्मचा-यांना 6 टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून सरकारनं एसटी कर्मचारी आणि अधिका-यांना हे अनोखं गिफ्ट दिलंय. या वाढीमुळं महागाई भत्ता 113 टक्क्यांवरुन 119 टक्के इतका होणार आहे.. याचा फायदा महामंडळातील एक लाखाहून अधिक कर्मचा-यांना होणार आहे.

May 1, 2016, 09:05 PM IST

संतापात त्याने विमान भंगारात देण्यासारखं करून टाकलं?

कोट्यवधी किंमत असलेलं हे विमान त्याने भंगारात दिल्यासारखं करून टाकलं.

Apr 28, 2016, 03:40 PM IST

इंटेल करणार १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात

मायक्रोप्रोसेसर उत्पादक कंपनी इंटेलने अंतर्गत पुनर्रचनेची मोठी मोहीम हाती घेतली आहे. ही मायक्रोप्रोसेसरमधील जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. याअंतर्गत १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे. कंपनीच्या या निर्णयाने आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Apr 22, 2016, 12:57 AM IST

ड्यूटीवरून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू

मुलुंड येथील ऐरोली टोल नाक्यावर बाऊन्सर म्हणून काम करणाऱ्या दोन युवकांच्या मारामारीमध्ये एकाचा मृत्यू झालाय.

Apr 4, 2016, 11:47 PM IST

आमदाराकडून मंत्रालय कर्मचाऱ्याला मारहाण; कामबंद आंदोलन

मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भारत गावित यांना मारहाण केल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांच्यावर होत आहे.

Mar 29, 2016, 06:23 PM IST