employee provident fund

मेहनतीची कमाई पीपीएफमध्ये गुंतवाल पण 'ही' 1 चूक करेल लाखोंचे नुकसान

PF 5Month Funda: दर महिन्याच्या 5 तारखेच्याआधी पैसे गुंतवावे, असा सल्ला पीएफ गुंतवणुकदारांना दिला जातो. पीएफ गुंतवणूकदारांमध्ये 5 तारखेचा फंडा प्रचलित आहे.

Apr 6, 2024, 08:15 PM IST

PF Rules: ​तुमचा PF कट होतो का? नवीन नियमांचा असा होणार परिणाम

PF Rules:  जर तुमचे पीएफमधून पैसे कट होत असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी पीएफ संबंधित नियमात बदल केला आहे. 

Feb 6, 2023, 03:02 PM IST

PF : केंद्र सरकारच्या निर्णयमुळे नोकरदारांची चांदी, EPFO लागू करणार 'हा' नियम

सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्याच्या निवृत्तीवेतनातील (Employee Provident Fund) खात्यात अधिकची रक्कम जमा होईल.

 

Nov 24, 2022, 04:38 PM IST

तुमच्या Retirement पर्यंत तुमच्याकडे किती पैसे असतील? जाणून घ्या एका क्लिकवर

पण विचार करा की तुमचं वय हे 35 आहे आणि तुम्हाला या वयात जर 15 हजार बेसिक सॅलरी (Basic Salary) आहे. तर तुम्ही या वेतनावर निवृत्ती निधी घेऊ शकता.

Nov 12, 2022, 09:35 AM IST

महागाईने कंबरडे मोडलेल्या कर्मचाऱ्यांना झटका; EPF च्या व्याजदरात कपात होणार

पेट्रोल-डिझेल तसेच घरघुती वापराच्या LPG च्या दरवाढीमुळे होरपळून निघालेल्या चाकरमान्यांना पुन्हा मोठा झटका बसण्याची चिन्हे आहेत.

Mar 4, 2021, 09:56 AM IST

पीएफ ग्राहकांसाठी मोठा झटका, EPFO व्याज दोन टप्प्यात मिळणार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफओ) ग्राहकांना ८.५ टक्के दराने व्याज मिळणार आहे.  

Sep 9, 2020, 06:03 PM IST