elphinstone road

लोअर परळच्या डिलाईल पुलावरुन तापलंय राजकारण! पण दुसरी मार्गिका कधी सुरु होणार?

Lower Paral Delil Bridge: लोअर परळ येथील डिलाईल पुलावरून दोन्ही दिशेने वाहतूक सुरू होऊन दक्षिण मुंबईतील प्रवासासाठी नागरिकांना सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे. 

Nov 17, 2023, 06:58 PM IST

एल्फीन्स्टन रेल्वे स्थानकाचं नाव बदललं

स्थानकाच्या नावांचे फलक नव्यानं पहायला मिळणार

Jul 19, 2018, 08:42 AM IST

एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर गर्डर टाकण्यासाठी आज 'मेगा ब्लॉक'

एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर आज लष्कराकडून गर्डर टाकण्याचं काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी मध्य-पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येतोय. 

Jan 27, 2018, 09:38 AM IST

मृतांच्या कपाळावर क्रमांक... 'केईएम'ला कारणे दाखवा नोटीस

एल्फिस्टन येथे घडलेल्या चेंगराचेंगरी नंतर रुग्णालयात मृतांच्या कपाळावर क्रमांक टाकण्याच्या मुद्यावरुन केइएम रुग्णालयालाही कारणे दाखवा बजावण्यात आलीय. 

Dec 14, 2017, 05:28 PM IST

दुर्घटनेनंतर... एलफिन्स्टन रोड स्टेशनवर पोर्टेबल तिकीट खिडकी सुरू

एलफिन्स्टन रोड स्थानकाकडील पादचारी पुलावरील तिकीट खिडकीसाठी पर्याय ठरलेली पोर्टेबल तिकीट खिडकी सुरू करण्यात आलीय. 

Nov 22, 2017, 11:15 AM IST