elgar council

एल्गार परिषदेचा तपास आता NIA न्यायालयात चालणार

एल्गार परिषद प्रकरणी दाखल खटला मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाकडे वर्ग करण्यास पुणे न्यायालयाने मंजुरी दिली आहे.  

Feb 14, 2020, 09:52 PM IST
 RokhThok | Elgar Council and ANI  Investigation | 30Th Jan 2020 PT56M5S

रोखठोक । एनआयएचा एल्गार । एल्गार परिषदेत देशद्रोही कृत्य घडलं?

रोखठोक । एनआयएचा एल्गार । एल्गार परिषदेत देशद्रोही कृत्य घडलं का? | एनआयएकडे तपास

Jan 30, 2020, 07:50 PM IST

एल्गार परिषद : भारद्वाज, राव समर्थनार्थ याचिकेवर आज सुनावणी

पोलीस आज आपली भूमिका मांडणार आहेत

Sep 5, 2018, 11:11 AM IST

एल्गार परिषद प्रकरण : आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी

आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकीलांनी केलीय.

Sep 2, 2018, 12:51 PM IST

अटक सत्र : 'मानवाधिकारांचं उल्लंघन?, चार आठवड्यात अहवाल द्या'

पोलीस महासंचालकांना चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत.

Aug 29, 2018, 11:33 PM IST

अटक करण्यात आलेले सर्व माओवादी - पुणे पोलीस

अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे माओवादी कम्युनिस्ट पार्टी या बंदी असलेल्या संघटनेच्या संपर्कात असल्याचे पुरावे असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केलाय.

Aug 29, 2018, 07:06 PM IST

आताची स्थिती आणीबाणीपेक्षा गंभीर - पुरोगामी संघटना

पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा निषेध करत २०पेक्षा जास्त पुरोगामी संघटनांनी मुंबई पत्रकार परिषद घेतली.

Aug 29, 2018, 06:51 PM IST

देशभरात विविध ठिकाणी छापे, पाच जणांना अटक

एल्गार परिषद प्रकरणी दिवसभराच्या शोधमोहिमेनंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली. 

Aug 28, 2018, 11:03 PM IST