electric shock

कल्याणमध्ये विजेचा शॉक लागून अल्पवयीन मुलाचा मृत्यू

पूर्वेकडील कटेमानिवली जवळ 12 वर्षांच्या मुलाचा किल्ला बनविताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला.

Oct 28, 2016, 02:45 PM IST

भयंकर क्रौर्य : शॉक देऊन तरुणीवर बलात्कार

जिल्ह्यातील तासगावमध्ये माणुसकिला काळीमा फासणारी घटना घडलीय. एका तरुणीला इलेक्ट्रिक शॉक देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

Oct 21, 2016, 01:01 PM IST

आर्चीला पाहण्यासाठी पब्लिकला अक्षरशः याड, एकाला विजेचा शॉक

आर्चीच्या प्रेमात कसा 440 व्होल्टचा झटका बसतो, याचा अनुभव नागपुरातल्या एका तरूणाला आला.

Sep 16, 2016, 08:02 PM IST

गुटख्याची पिचकारी मारली विद्युत वाहिनीवर, गेला जीव

गुटख्याची पिचकारी मारली विद्युत वाहिनीवर, गेला जीव

Sep 12, 2016, 08:31 PM IST

गुटख्याची पिचकारी मारली विद्युत वाहिनीवर, गेला जीव

गुटखा हा आरोग्यासाठी अपायकारक असतो हे आपल्या माहिती आहे. पण त्या गुटख्याच्या सवयीने एकाला एका 'झटक्यात' मृत्यूच्या दारात नेले. 

Sep 12, 2016, 03:59 PM IST

भरगच्च भरलेल्या वऱ्हाडाच्या बसवर कोसळली विजेची तार

राजस्थानच्या टोंक भागात चालत्या बसवर अचानक कोसळलेल्या विजेच्या तारेमुळे ३० जणांचा होरपळून मृत्यू झालाय. 

Jun 12, 2015, 05:58 PM IST

कपडे वाळवताना ग्रीलचा शॉक लागून जोडप्याचा मृत्यू

वीजेचा शॉक लागल्यानं एका जोडप्याचा मृत्यू झाल्याची घटना सांताक्रुझ इथं शनिवारी सकाळी आठ वाजता घडली. इथल्या गजाधरबंदच्या गजधर रोडवरील कल्पना डेअरीमागे हे दाम्पत्य राहत होतं.

Dec 28, 2014, 08:10 AM IST

करंट लागून क्रिकेट खेळाडूचा मृत्यू

क्रिकेट खेळताना करंट लागून एका १४ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना मध्य प्रदेशच्या हरदा येथील मदिना कॉलनीत झाले आहे. 

Dec 26, 2014, 04:43 PM IST

व्हिडिओ : कानपूरच्या 'हार्ट स्पेशालिस्ट' माकडानं वाचवला मित्राचा जीव

व्हिडिओ : कानपूरच्या 'हार्ट स्पेशालिस्ट' माकडानं वाचवला मित्राचा जीव

Dec 21, 2014, 11:28 AM IST

व्हिडिओ : ‘त्यानं’ मित्राला मरणाच्या दारातून परत आणलं

कानपूरमध्ये एका माकडानं आपल्या साथीदाराचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची कशाप्रकारे पराकाष्टा याची दृष्यं समोर आलीत. कानपूर रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली होती.

Dec 21, 2014, 08:57 AM IST

इलेक्ट्रिकचा शॉक लागून दोन चिमुकल्या बहिणींचा जागीच मृत्यू

नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकात्मता नगर येथे दोन सख्या बहिणींचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. 

Nov 22, 2014, 07:52 PM IST