election

'जो जातीची गोष्ट करणार, त्याला लाथ...'; नितीन गडकरी असं का म्हणाले?

गेल्या काही दिवसांपासून आरक्षणावरुन राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात गदारोळ सुरु आहे. तसेच राज्यात जातीपातीच्या राजकारणावरुन एकमेकांवर टीका केली जात आहे.

Jan 28, 2024, 05:08 PM IST

Voter ID वरील पत्ता बदलायचा आहे? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

सध्याच्या काळामध्ये आधार कार्ड (aadhar card) हे एकमेव व सशक्त असे कागदपत्र आहे. या कागदपत्राच्या आधारे आपण वोटर आयडी सुद्धा सहजरीत्या प्राप्त करू शकतो. आधार कार्डाच्या आधारावर तुम्हाला वोटिंग कार्ड सहजरित्या मिळते आणि ते काढायला सगळीकडे मान्यता सुद्धा प्राप्त होते. 

Jan 13, 2024, 05:25 PM IST