election

डावखरेंचं ठाण्यातलं वर्चस्व मोडीत

Shiv Sena candidate Ravindra Phatak was today declared elected in the Maharashtra Legislative Council poll from Thane local bodies constituency. Phatak defeated five-time MLC and NCP nominee Vasant Davkhare, the Deputy Chairman of the state Legislative Council.

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 6, 2016, 11:23 PM IST

ठाण्यात महायुती विरूद्ध राष्ट्रवादी सामना

स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी ठाण्यात डावखरे विरूद्ध फाटक यांच्यात आज लढत झाली. कोणताही कटू प्रकार न होता ही निवडणूक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे याआधी चार वेळा इथून बिनविरोध निवडून गेले होते. खरं म्हणजे विधान परिषदेचे उपसभापती आणि वसंत डावखरे असं समीकरणच बनून गेलं होतं. 

Jun 3, 2016, 10:39 PM IST

विधान परिषद निवडणुकीतून प्रसाद लाड यांचा अर्ज मागे, तरीही चूरस कायम

ठाणे-पालघरच्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत चूरस कायम आहे. मनोज कोटक यांच्याबाबत अद्याप संदिग्धता असून प्रसाद लाड यांनी आपला अर्ज मागे घेतला तरी आता १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. कोटक यांनीही माघार घेतल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते. पण कोटक यांचा अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून कायम आहे.

Jun 3, 2016, 01:20 PM IST

पिंपरी चिंचवड निवडणुकीआधी राष्ट्रवादी संभ्रमात

पिंपरी चिंचवड निवडणुकीआधी राष्ट्रवादी संभ्रमात

May 31, 2016, 10:15 PM IST

सेना, भाजप, रिपाई ची संयुक्त बैठक

सेना, भाजप, रिपाई ची संयुक्त बैठक

May 29, 2016, 03:49 PM IST

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी होणार घोडेबाजार?

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी होणार घोडेबाजार?

May 27, 2016, 10:47 PM IST

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी होणार घोडेबाजार?

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी लवकरच निवडणूक होणाराय... या निवडणुकीत दहाव्या जागेसाठी कोण उमेदवार उभा करणार? काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडील अतिरिक्त मतं कुणाच्या पारड्यात पडणार, ते महत्त्वाचं ठरणाराय...

May 27, 2016, 07:52 PM IST

आसामधील निकाल ऊर्जा देणारा : नरेंद्र मोदी

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला म्हणावे तसे अच्छे दिन आलेले नाहीत. मात्र, आसाममध्ये काँग्रेसला सत्तेतून खाली खेचत एका राज्यापुरते अच्छे दिन आलेत. हा विजयाचा उत्साह भाजपला नवी ऊर्जा देणारा असेल, असे प्रतिपाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

May 19, 2016, 11:07 PM IST

निवडणुकीत जिंकला हा माजी क्रिकेटपटू

क्रिकेटच्या मैदानावर वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना क्लीन बोल्ड करणाऱ्या माजी क्रिकेटपटू एस श्रीसंतला मात्र निवडणुकीच्या रिंगणातील पहिल्याच डावात क्लीन बोल्ड व्हावे लागले. 

May 19, 2016, 07:39 PM IST

४६ वर्षानंतर या नेत्याचा विजय, भाजपचा पहिला उमेदवार

माजी केंद्रीय मंत्री ओ. राजगोपाल यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत केरळ विधानसभा निवडणुकीत एका वेगळा इतिहास रचला आहे. केरळच्या विधानसभा निवडणुकीत विजयी होणारे ते भाजपचे पहिले उमेदवार ठरले आहे.

May 19, 2016, 05:14 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादी विधान परिषद निवडणूक एकत्र लढवणार

काँग्रेस-राष्ट्रवादी विधान परिषद निवडणूक एकत्र लढवणार

May 11, 2016, 10:07 PM IST

कोल्हापूर महापौरपदासाठी भाजपचे प्रयत्न

कोल्हापूर महापालिकेच्या महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह सात जणांचं पद रद्द झाल्यानंतर महापौरपदासाठी भाजप आता पुन्हा एकदा सज्ज झालंय. महौपारपदासाठी दावा करु असं वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटलांनी केलाय. 

May 11, 2016, 02:46 PM IST

कोल्हापूरच्या महापौरपदासाठी भाजप सज्ज

कोल्हापूरच्या महापौरपदासाठी भाजप सज्ज

May 10, 2016, 08:16 PM IST